chandrapur

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कुणाची प्रतिष्ठा पणाला? कुणाला बंडखोरीचा फटका?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. पाहुया इथं कशी चुरशीची निवडणूक रंगणार?

Apr 17, 2024, 09:13 PM IST
Chandrapur Ground Report Last Day Of Election Campaign For Lok Sabha Constituency PT1M38S

महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान

महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान

Apr 17, 2024, 12:00 PM IST

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत. 

 

Apr 17, 2024, 10:17 AM IST
Loksabha Election Panchnama Chandrapur Loksabha Constituency Report PT4M8S

Loksabha Election | चंद्रपुरात राजकीय पारा चढला; कोणाची टक्कर?

Loksabha Election Panchnama Chandrapur Loksabha Constituency Report

Apr 2, 2024, 03:25 PM IST

Loksabha Election 2024 : विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी! नितीन गडकरीसह रश्मी बर्वे भरणार अर्ज

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नितीन गडकरी, रश्मी बर्वे आणि राजू पारवे हे दिग्गज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 27, 2024, 09:06 AM IST

41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा; चंद्रपूर येथील धक्कादायक प्रकार

 चंद्रपूर येथे 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झाली आहे. जवानांवर रुग्णलायात उपचार सुरु आहेत.  

Mar 10, 2024, 10:49 PM IST

ताडोबाच्या शिरपेचात मानाचा तुरा, थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, काय घडलं नेमकं?

Tadoba Festival In Maharashtra: 65 हजार 724 रोपट्यांच्या सहाय्याने चंद्रपुरच्या ताडोबामध्ये भारतमाता लिहण्यात आलं होतं. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 

 

Mar 4, 2024, 04:07 PM IST
Chandrapur Tadoba Tiger Reserve Tiger Fight PT38S

मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा भोवला, चांगला सरकारी जॉब गेला; एका चुकीची मोठी शिक्षा

 मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा कर्माचाऱ्याच्या अंगाशी आला आहे. एका कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे. 

Jan 31, 2024, 10:36 PM IST