chandrapur

Asteroid : चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या वस्तूंचे थेट चीनशी कनेक्शन; तपासात धक्कादायक माहिती उघड

Asteroid :  चंद्रपूर जिल्ह्यात बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच एप्रिल 2022 मध्ये सिंदेवाही व चिमुर तालुक्यांमध्ये आकाशातून काही वस्तू पडल्या होत्या. त्यातील एक रिंग सदृश्य वस्तू होती तर सुमारे 6 हे गोलाकार सिलेंडरच्या स्वरूपातील भाग होते. या वस्तू आकाशातून पडल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते. 

Apr 4, 2023, 06:13 PM IST

Bar Headed Goose : विमान आणि ट्रेनपेक्षा सुपरफास्ट स्पीड; दिवसाला 1600 किमी उडण्याची क्षमता असलेला पक्षी

Bar Headed Goose : हिमालय पर्वता एवढ्या म्हणजेच  28 हजार फूट उंचीवर उडणारे हे पक्षी आहेत. हे पक्षी हिमालयातून, तिबेट, कझाकस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे उडतात. त्या राजहंस पक्षाचे थवे  येथे येतात.

Mar 28, 2023, 09:51 PM IST

लहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...

यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर गौरकर दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं, पण त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. नागपूरहून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mar 22, 2023, 08:14 PM IST

Leopard Death : धक्कादायक, रेल्वे मालगाडी इंजिनावर बिबट्याचा मृतदेह

​Chandrapur dead leopard : धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर येथे रेल्वे मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मालगाडी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधून कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनाच्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो.  

Mar 7, 2023, 01:24 PM IST

HSC Exam 2023: बारावीची परीक्षा द्यायला गेलेले विद्यार्थी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले, अशी विचित्र अवस्था झाली की...

HSC Exam 2023: परीक्षा केंद्रावर पोहचले पण काही विद्यार्थ्यां बारावीची परीक्षा देता आली नाही. वर्गात पोहण्याआधीच यांच्यासह अस काही घडलं की त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 

Mar 1, 2023, 09:14 PM IST

shree krishna: डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी... घराचे खोदकाम करताना सापडली 12 व्या शतकातील सुरेख कृष्णमूर्ती

चंद्रपूर जिल्ह्यात घरासाठी खोदकाम करताना सुरेख कृष्णमूर्ती आढळली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांच्या घरी सापडलेल्या या मूर्तीने गावात आनंदोत्सव साजरा होत आहे. घर बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू असताना काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 

Feb 13, 2023, 12:20 AM IST

बारमधून बाहेर पडला रस्त्यावर कोसळला, तरुणाला दोन कारने चिरडला... CCTVत घटना कैद

मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडलेला तरुणाला कारने चिरडलं, धक्कादायक म्हणजे कार चालकाने त्याला त्याच अवस्थेत रस्त्याच्या कडेला ठेवलं आणि निघून गेला

Feb 7, 2023, 07:22 PM IST

Elon Musk : विदर्भात दिसली एलन मस्क यांच्या 55 सॅटॅलाईटची स्कायलिंक ट्रेन, मराठवाड्यातही आकाशात चमकला विजेचा गोळा

आकाशात चमकणारी वस्तू पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. 

Feb 2, 2023, 11:51 PM IST

Brainvita Game : ब्रेनविटा खेळाचा शोध भारतातच लागला; महाराष्ट्रातील 1100 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मंदिरात सापडले पुरावे

भारतातील प्राचीन मंदिर अनेक रहस्यांनी भरलेली आहेत. त्यातच आता चंद्रपुरमधील मंदिर पाहून संशोधन हैराण झाले आहेत. 

Feb 2, 2023, 08:19 PM IST