chandrapur

Chandrapur : डबक्याजवळ कपडे, रात्रभर शोध मोहीम अन्... 'त्या' 3 मुलांचे नेमकं काय झालं?

Chandrapur : बराच वेळ मुले घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी डबक्याजवळ मुलांचे कपडे, चप्पल आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरु केली

Jan 27, 2023, 09:29 AM IST

Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, Body मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय

Moreshwar Temurde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.

Jan 22, 2023, 11:32 AM IST

पिकनिकला गेले आणि थेट पोहोचले हॉस्पिटलमध्ये; चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांसोबतच्या घटनेने उडाली खळबळ

Chandrapur News : चंद्रपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकासह शाळेत धाव घेतली आणि पुढील चौकशी सुरु केली आहे

Jan 21, 2023, 11:53 AM IST

Accident News : ध्यानीमनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात

Accident News : कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या आधीच तिची सर्व स्वप्न उद्धवस्त, स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घात. आयुष्यभराचा जोडीदार होऊ पाहणारा 'तो' तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. 

 

Jan 6, 2023, 12:08 PM IST

1 घर आणि 2 राज्यं, हॉल महाराष्ट्रात, किचन तेलंगणात, पहा

एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यासाठी इथं ना कुठलं वाहन लागतं, ना चेकनाका.

 

Dec 8, 2022, 11:45 PM IST

किचन तेलंगणात तर हॉल महाराष्ट्रात; पवारांच्या घराची जोरदार चर्चा

एकाच गावात राहून दोन राज्यांसाठी मतदान; सीमाभागातल्या या गावाची तुफान चर्चा

Dec 8, 2022, 03:03 PM IST

Chandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. 

Dec 6, 2022, 10:37 AM IST