chandrapur

सेल्फीचा नाद, आयुष्य बर्बाद ! चार मित्रांचा एकाचवेळी मृत्यू

एका मित्राला वाचवण्याच्या नादात चौघांचा मृत्यू झाला आहे. सेल्फीमुळे चार जणांचा जीव गेला आहे. वर्षा सहल मित्रांच्या जीवावर बेतली आहे. 

Jul 16, 2023, 07:07 PM IST

स्वतःच्या रुग्णालयातच आढळला डॉक्टरचा मृतदेह; चंद्रपूरमध्ये खळबळ

चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेय. डॉक्टरने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

Jul 12, 2023, 12:08 AM IST

...म्हणून चंद्रपुरमध्ये पुतण्याने चुलतीचा जीव घेतला; पोलिस तपासात धक्कादायक कारण उघड

चंद्रपुरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  पुतण्याने चुलतीची हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 10, 2023, 11:59 PM IST

मृत्यूचा काही नेम नाही! ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला, जागीच मृत्यू झाला

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर पिऊन वेटरचा जागीच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Jun 23, 2023, 10:37 PM IST

काय संबध? PHD डॉक्टर रेती व्यावसायिकांकडे मागायचा खंडणी; चंद्रपुरमधील धक्कादायक प्रकार

या डॉक्टरवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या डॉक्टरने वाळू घाट चालकाला धमकावत पैशाची मागणी केली होती. 

Jun 10, 2023, 11:28 PM IST

...म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढला; चंद्रपूरमध्ये घडली खळबळजनक घटना

मृत मुलांच्या कुंटुंबियांनी मृतदेहाचे दफन केले होते. मात्र, पोलिसांना या मृलाच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती कळाली. यानंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. 

Jun 7, 2023, 11:39 PM IST

पैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार, गर्भवती महिला तासभर पेट्रोलपंपावर अडकली

गर्भवती महिलेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार चंद्रपुरमध्ये घडला आहे. रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावर थांबली होती. 

Jun 1, 2023, 06:02 PM IST

बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Congress Balu Dhanorkar Death :  खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

May 31, 2023, 12:54 PM IST

Balu Dhanorkar: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Balu Dhanorkar Passed Away:  काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. अधिक उपचारासाठी त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

May 30, 2023, 07:17 AM IST

Success Story : बापाच्या कष्टाचं चीज केलं, शेतात राबणाऱ्या मजुराची लेक झाली सरकारी अधिकारी

शेतमजुराची लेक  सरकारी अधिकारी झाली आहे. बापाच्या कष्टाचं या तरुणीने चीज केलं आहे. गावची लेक अधिकारी झाल्यांनतर गावाने तिचे धूमधडाक्यात स्वागत केले.  

May 4, 2023, 06:18 PM IST