चांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व
चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Aug 25, 2023, 03:20 PM IST'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु
Chandrayaan 3 Rover Landing on Moon: 'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु
Aug 24, 2023, 08:42 AM IST
चांद्रयान-3चे यशस्वी लँडिग होत असतानाच इस्रोने रचला आणखी एक रेकॉर्ड, तब्बल ८० लाख...
Chandrayaan 3 Mission: चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं. अशातच आता चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे
Aug 23, 2023, 07:40 PM ISTचंद्रयान मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर देशभरात जल्लोष साजरा होत असून ढोल-ताशांचा गजरात एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
Aug 23, 2023, 07:25 PM ISTचांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
चांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
Aug 23, 2023, 07:25 PM IST'आयुष्य धन्य झालं', Chandrayaan 3 चं लँडिंग पाहून मोदी भारावले; म्हणाले 'भारत विजयाच्या चंद्रपथावर'
चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली असून इतिहास रचला आहे. भारताच्या या कामगिरीने संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना जेव्हा आपण असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
Aug 23, 2023, 06:14 PM IST
'चांद्रयान लँडिंग होईपर्यंत...' सीमा हैदरने चांद्रयान मोहिमसाठी ठेवलं 'हे' व्रत
भारताच्या मिशन चांद्रयान-3 साठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यान चंद्रावर उतरण्यासाठी पूर्णपण सज्ज झालंय. देश-विदेशातून ही मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. अशाच पाकिस्तानातून आलेल्या सीमा हेदरने मोहिमेच्या यशासाठी व्रत ठेवलं आहे.
Aug 23, 2023, 03:44 PM IST