charchaughi

शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

Shefali Shah on Chaar Chaughi Marathi Natak: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'चारचौघी' या मराठी नाटकाची. सध्या हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं चारचौघी नाटक पाहिलं असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 5, 2023, 05:24 PM IST