charu asopa

साखरपुडा केला पण लग्न नाही! बॉलिवूडच्या 12 कपल्सचं अर्ध्यातच बिनसलं

Bollywood 12 couples Engage but not married: सारा खान आणि शांतनू राजे यांचे नाते लग्नाआधी तुटले. 
साजिद खान आणि गौहर खान साखरपुड्यानंतर लग्नाआधीच वेगळे झाले. 
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे देखील लग्नाआधी वेगळे झाले. सलमान खान आणि संगीता बिजलानीने लग्नाची तयारी केली पण त्याआधीच त्यांचं नातं तुटलं. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचे नाते लग्नाआधी तुटले. महक चहल आणि अश्मित पटेल यांचे नाते लग्नाआधीच संपुष्टात आले. 

Dec 14, 2023, 05:40 PM IST

घटस्फोटाच्या १० दिवसांनंतरच दुसऱ्या पतीसोबत रोमॅन्टिक झाली अभिनेत्री

घटस्फोटाच्या १० दिवसांनंतरच दुसऱ्या पतीसोबत रोमॅन्टिक झाली अभिनेत्री

Jun 19, 2023, 04:38 PM IST

कहर! सुष्मिता सेनच्या वहिनी- भावाचे Private Photos व्हायरल, नेटकऱ्यांनी नजरच वळवली

यांना काही वाटत नाही का? सुष्मिता सेनच्या भावाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर संतापलेले चाहते. 

Jan 13, 2023, 02:47 PM IST

'तिच्यासाठी अजूनही दार उघडे', पतीपासून वेगळी झाल्यानंतर अभिनेत्रीला साद

दोघांचा वाद आता मीडियासमोर आल्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Nov 9, 2022, 11:49 PM IST

प्रेग्नेंसीमध्ये पत्नीची सोडली साथ..., 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलचं नातं अंतिम टप्प्यावर?

'या' सेलिब्रिटी कपलसाठी प्रेम म्हणजे काय? लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत, अभिनेत्रीने प्रेग्नेंसी दरम्यान घडलेल्या घडना अखेर सांगितल्याच... 

 

Nov 4, 2022, 02:25 PM IST

पत्नीच्या अफेअरबाबत पहिल्यांदाच बोलला सुष्मिता सेनचा भाऊ; 'त्याचं' केलं उघड

राजीवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 4, 2022, 10:05 AM IST

धक्कादायक : सुष्मिता सेनच्या वहिनीचा मोठा खुलासा म्हणाली, 'त्याने मला धोका दिला; घराचे दरवाजे बंद करुन...'

टीव्ही अभिनेत्री चारु असोपाचा धक्कादायक खुलासा म्हणाली, 'त्याने मला धोका दिला; घराचे दरवाजे बंद करुन...'

Nov 2, 2022, 07:00 PM IST

चारू असोपा आणि राजीव सेन लेकीसाठी आले एकत्र, Video Viral

चारू असोपानं व्हिडीओ शेअर केल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Nov 2, 2022, 11:59 AM IST

सुष्मिता सेनवर हे काय पाहण्याचे दिवस...? कुटुंबात आनंद नांदणार तरी कधी?

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते.

Oct 14, 2022, 04:12 PM IST

Show च्या प्रसिद्धीसाठी जोडप्याने मांडला संसाराचा बाजार, गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानंतर...

संसारापेक्षा शो महत्त्वाचा? प्रसिद्ध जोडप्याचा मोठा निर्णय पाहून तुम्हीही म्हणाल यांना नात्यांचं महत्त्वं आहे की नाही...

 

Sep 26, 2022, 10:06 AM IST

ब्रेकअप ते पॅचअप ! Charu Asopa ने Video तून शेअर केला किस्सा

अखेर चारू असोपा हिने तिच्या ब्लॉगमधून (Blog) लग्नाला (marriage) संधी देण्याचा निर्णय का घेतला याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे. 

Sep 24, 2022, 11:00 AM IST

घटस्फोटच्या बातम्यांनंतर Charu Asopa आणि Rajeev Senचा मोठा निर्णय,जाणून तुम्हाला बसेल धक्का

चारू आणि राजीव यांनी त्यांच्या नात्याशी संबंधित एवढा मोठा निर्णय उघड केला, ऐकून तुम्हाला आर्श्चय वाटणार आहे.

Sep 1, 2022, 06:55 PM IST

घटस्फोटांच्या बातम्यांदरम्यान चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा एकत्र

 टीव्ही अभिनेत्री चारू असोपा तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 

Aug 31, 2022, 11:37 PM IST

पॅचअपच्या बातम्यांवर Charu Asopa चं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'मी त्याला ब्लॉक केलयं'...

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्या घटस्फोटावरून सध्या वाद सुरू आहे.

Aug 9, 2022, 06:59 PM IST