महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा जन्म! इलेक्शन कमिशनकडून शिक्तामोर्तब; चिन्हही दिलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 New Political Party: पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीने राज्याचा दौरा करुन आढावा घेतला. या निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आयोगाने राज्यातील एका नव्या पक्षाला मंजूरी देत निवडणूक चिन्हही दिलं आहे. जाणून घेऊयात याच पक्षाबद्दल...
Oct 1, 2024, 02:49 PM ISTVideo | 24 तास सुपरफास्ट | 24 Taas Superfast | झी २४ तास | zee 24 taas
24 taas Superfast Speed Bulletin
May 23, 2022, 07:40 AM ISTशिवसेनेने शिवजयंतीच्या पोस्टरवर 'या' राजांचा फोटो लावला, भाजपकडून टीका
शिवसेनेनं शिवजयंतीचे पोस्टर्स लावले पण... भाजपची शिवसेनेच्या बॅनरबाजीवर जोरदार टीका
Mar 22, 2022, 04:14 PM ISTबंगळूरची उन्नती शहाजीराजेंमुळे किमान याची जाण ठेवा, खासदार संभाजी राजे संतप्त
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.
Dec 18, 2021, 04:01 PM IST'राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये'
'खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून दौऱ्यावर'
Oct 21, 2020, 05:36 PM ISTडॉ. अमोल कोल्हेंनी घेतली चिमुकल्या शंभूप्रेमीची भेट
Feb 23, 2020, 01:52 PM ISTरायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरीचा शिरकाव; छत्रपती संभाजीराजेंचा निर्वाणीचा इशारा
रायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरीचा शिरकाव; छत्रपती संभाजीराजेंचा निर्वाणीचा इशारा
Dec 27, 2019, 11:30 PM ISTरायगड संवर्धनाच्या कामात खाबुगिरीचा शिरकाव; छत्रपती संभाजीराजेंचा निर्वाणीचा इशारा
प्राधिकरणाच्या माध्यमातून होणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत.
Dec 27, 2019, 04:14 PM IST...म्हणून मी प्रीतम मुंडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा -छत्रपती संभाजीराजे
खासदार प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
Apr 16, 2019, 06:14 PM ISTमराठा समाजाच्या भावना तीव्र का झाल्या ते पाहावं- छत्रपती संभाजी राजे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 08:50 PM ISTमुंबई, मुलूंड | राजे संभाजी मैदानावर कॉंक्रिटचा घाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 09:12 PM IST