Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी
Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला कार्तिक एकादशी म्हणतात. याच एकादशीला देवउठनी एकादशी असंही म्हटलं जातं. असं म्हणतात की, 148 दिवसानंतर निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात.
Nov 22, 2023, 11:57 PM ISTMahalaxmi Yoga : देवउठनी एकादशीला महालक्ष्मी योग! 148 दिवसानंतर निद्रेतून उठणारे विष्णूदेव 'या' लोकांना करणार श्रीमंत
Mahalaxmi Yoga / Dev Uthani Ekadashi 2023 : यंदाची कार्तिकी एकादशी अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यादिवशी महालक्ष्मी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग असणार आहे. त्यामुळे विष्णूदेव काही लोकांवर धनवर्षाव करणार आहे.
Nov 20, 2023, 10:50 AM ISTचातुर्मास सुरू; 4 महिने करता येणार शुभ कार्य; अशी मिळवा पापातुन मुक्ती
हिंदू धर्मात चातुर्मासाला विशेष महत्व आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात चातुर्मासाचे महत्त्व काय आहे आणि त्यादरम्यान काय करावे आणि काय करू नये, येथे घ्या.
Jun 29, 2023, 07:52 PM ISTDevshayani Ekadashi 2023 : देवशयनी एकादशीला चुकूनही करु नका 'या' 4 गोष्टी, बसेल आर्थिक फटका
Devshayani Ekadashi 2023 : आषाढी एकादशीलाच (ashadha ekadashi 2023) देवशयनी एकादशी असं म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात अशी आख्यायिका आहे. या दिवशी तुमची ही चूक तुम्हाला संकटात टाकू शकते.
Jun 27, 2023, 03:09 PM ISTयंदाचं चातुर्मास अतिशय विशेष! 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी योग
Chaturmas 2023 : यंदाचं चातुर्मास अतिशय खास आहे. 29 जून 2023 पासून सुरू होणारं चातुर्मास 5 महिने असणार आहे. या काळात 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असा शुभ योगायोग जुळून आला आहे. अशामध्ये दुर्मिळ उपाय केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि नोकरीत प्रगती होईल.
Jun 24, 2023, 09:29 AM ISTचातुर्मासात जरुर करा 'हे' काम, लक्ष्मीच्या कृपेने कामातील अडथळा होईल दूर
Chaturmas 2023 Remedy : अतिशय पवित्र मानला जाणारा चातुर्मास 29 जून 2023 पासून सुरु होत आहे. या वेळी चातुर्मास 5 महिन्यांचा असेल आणि या काळात केलेले काही कामे किंवा उपायांमुळे खूप संपत्ती मिळेल.
Jun 21, 2023, 09:59 AM IST