CSK vs GT : चेन्नईची एक्सप्रेस सुसाट...! ऋतुराजची स्मार्ट कॅप्टन्सी, गुजरातचा 63 धावांनी पराभव
IPL 2024 CSK vs GT: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.
Mar 26, 2024, 11:29 PM ISTIPL चा एकमेव संघ, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, विंडीजचा एकही खेळाडू नाही
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू खेळतात. पाकिस्तानसोडून जवळपास सर्व बलाढ्य संघातील खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग असतो.
Mar 25, 2024, 08:33 PM IST'अरे ऋतुराजचा चेहराही दाखवा, तो कर्णधार आहे,' टीव्हीवर सतत धोनीचा चेहरा दाखवत असल्याने सेहवागने सुनावलं
चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात ऋतुराजने चेन्नईचं नेतृत्व केलं.
Mar 23, 2024, 04:08 PM IST
सौंदर्याच्याबाबतीत साक्षी धोनीला टक्कर देते चेन्नईच्या नव्या कर्णधाराची पत्नी
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या एकदिवस आधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बदलला. महेंद्रसिंग धोनीच्या ऋतुराज गायकवाडवर संधाची कमान सोपवण्यात आली. नव्या कर्णधादारसह नव्या दमाने चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरणार आहे.
Mar 22, 2024, 06:19 PM ISTCSK vs RCB Head To Head: चेन्नई-बंगळूरूमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेडमध्ये कोण वरचढ
IPL 2024 CSK vs RCB Head To Head: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील पहिला सामना 28 एप्रिल 2008 रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 178 रन्स केले होते.
Mar 22, 2024, 03:47 PM IST'धोनीने त्यापेक्षा संघ सोडला असता तर...', माजी भारतीय क्रिकेटपटूने कर्णधारपदावरुन सुनावलं, 'उगाच ऋतुराजला...'
IPL 2024: चेन्नईने आयपीएलच्या पूर्वसंध्येला सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं असल्याचं चेन्नईने जाहीर केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Mar 22, 2024, 01:39 PM IST
RCB Vs CSK संग्रामाने आज IPL 2024 चा श्री गणेशा! पाहा पिच रिपोर्ट, Playing XI आणि हवामानाचा अंदाज
CSK vs RCB Weather and Pitch Report: आजपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विराट कोहली की एमएस धोना कोणता संघ जिंकणार? हे पाहेण महत्त्वाचे ठरणार आहे.
Mar 22, 2024, 11:21 AM ISTएका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत?
IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असतानाच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आता चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 21, 2024, 07:04 PM ISTमुंबईनंतर चेन्नईचंही धक्कातंत्र! धोनीने कर्णधारपद सोडलं; 'हा' आहे CSK चा नवा कर्णधार
CSK New Captain: मुंबई इंडियन्सनंतर आता चेन्नई सुपरकिंग्जने मोठा धक्का दिला आहे. चेन्नईने महेंद्रसिंह धोनीच्या जागी, ऋतुराज गायकवाडला कर्णधार केलं आहे.
Mar 21, 2024, 04:14 PM IST
'तुझ्यासाठी एवढं...', जान्हवी समजून आर अश्विनने भलत्याच तरुणीशी मारल्या गप्पा, चूक लक्षात येताच म्हणाला 'अरे...'
IPL 2024: भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने एक्सवर जान्हवी कपूर समजून तिच्या बनावट खात्याशी संवाद साधला. त्याच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे याआधीही आर अश्विनने या खात्याशी संवाद साधला होता.
Mar 21, 2024, 03:59 PM IST
IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
Mar 21, 2024, 02:55 PM ISTIPL 2024: धोनीकडून घोडचूक झाली मात्र रोहितने कधीही...; MI च्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा
IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. रोहित शर्मा यापुढे मैदानात कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही.
Mar 20, 2024, 07:21 PM ISTना मुंबई ना चेन्नई, 'ही' टीम ठरेल यंदाची डार्क हॉर्स; गावस्करांची भविष्यवाणी
Sunil Gavaskar Prediction on IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोण चमकणार अन् कोणता संघ हार्क हॉर्स टीम बनणार? यावर सुनिल गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Mar 20, 2024, 04:54 PM ISTIPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या
IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या...
Mar 20, 2024, 01:16 PM ISTIPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
Mar 15, 2024, 08:35 PM IST