chennai super kings

सुरेश रैनाने अचानक CSK का सोडली? 'या' खेळाडूचं नाव घेत Mr. IPL म्हणतो...

Suresh Raina: धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रैनाने देखील तडकाफडकी निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली होती. तर रैनाने 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती (Retirement) घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. 

Jun 16, 2023, 04:19 PM IST

Tushar Deshpande: धोनीच्या चेल्यानं गुपचुप उरकला साखरपुडा; शेवटी क्रशच केली!

धोनीच्या चेला आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नभा गद्दमवार (Nabha Gaddamwar) ही त्यांची शाळेपासून क्रश होती आणि आता ती तुषारची लाईफ पार्टनर बनली आहे.

Jun 13, 2023, 11:21 AM IST

Gautam Gambhir: '...तर मरेपर्यंत साथ देईन', विराट कोहली सोबतच्या वादावर गौतम गंभीर स्पष्टच बोलला!

Gautam Gambhir On Virat Kohli: गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला, असं गंभीर म्हणतो.

Jun 12, 2023, 05:55 PM IST

IPL Final: सामना जिंकल्यानंतर मैदानात येताच रवींद्र जाडेजाची पत्नी कोणाच्या पाया पडली?, VIDEO व्हायरल

IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) गुजरातचा (Gujarat Giants) पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चषक (IPL Trophy) जिंकल्यानंतर रवींद्र जाडेजाची पत्नी मैदानात आली होती. मैदानात आल्यानंतर रिवाबा (Rivaba Jadeja) पतीच्या पाया पडली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 31, 2023, 06:16 PM IST

CSK vs GT: चेन्नईच्या सेलिब्रेशनला कोणाची नजर? MS Dhoni होणार हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट!

Mahendra Singh Dhoni, IPL 2023: धोनीच्या फिटनेसवर (MS Dhoni Fitness) अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अशातच आता चेन्नईच्या चाहत्यांसाठी निराशाजनक माहिती समोर आली आहे. 

May 30, 2023, 07:30 PM IST

Ajinkya Rahane: ना सुपला ना झोपला, टेक्निकच्या जोरावर अज्जूने अखेर कलंक मिटवलाच!

Ajinkya Rahane, IPL 2023: कौतुकाने हुरळला नाही, टीकेने खचला नाही, त्याच्याकडे ना सुपना ना झोपला... मात्र, टेकनिकच्या जोरावर अज्जूने कलंक मिटवला.

May 30, 2023, 06:17 PM IST

IPL Final च्या सामन्यादरम्यान बिर्याणीसह Condom चीही ऑर्डर; Swiggy ने शेअर केली यादी; म्हणाले "आज रात्री बरेच खेळाडू..."

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्याने सामना मध्यरात्रीपर्यंत चालला. सामन्याचा निकाल पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रात्री 1.45 पर्यंत वाट पाहावी लागली. दरम्यान यावेळी घरी सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांनी Swiggy वरुन कोणत्या गोष्टींची ऑर्डर केली ती यादी शेअर करण्यात आली आहे. ही यादी पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

May 30, 2023, 04:47 PM IST

IPL 2023 Final Highlights : सामना संपल्यानंतर रात्री 3.30 वाजता धोनी मैदानात एकटाच आला आणि....

IPL 2023 Final Highlights : यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना अखेरच्या क्षणी इतका रंगतदार ठरला की, पाहणारेही हैराण झाले. पण, सामन्यानंतरही काही असे क्षण आले जिथं खेळाडूंची सुरेख बाजू पाहता आली. 

 

May 30, 2023, 03:33 PM IST

IPL Final: नेहमी टीका करणाऱ्या गौतम गंभीरकडूनही धोनीचं जाहीर कौतुक, म्हणाला "हे अविश्वसनीय..."

IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. यानंतर सगळीकडे महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाचं कौतुक होत आहे. धोनीचा माजी सहकारी गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) धोनीचं कौतुक करणारं ट्वीट (Twitter) करत अभिनंदन केलं आहे. 

 

May 30, 2023, 03:31 PM IST

IPL 2023 फायनलबाबत नवा विक्रम, रात्री उशिरा इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना

IPL 2023 Final :  IPL 2023 फायनलबाबत नवा विक्रम नोंदवला गेला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023च्या (IPL 2023) अंतिम सामन्यादरम्यान अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार Jio Cinema ने जागतिक डिजिटल व्ह्यूअरशिप रेकॉर्ड मोडला.

May 30, 2023, 01:49 PM IST

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्स जिंकण्याआधीच CSK चे मालक मालामाल, तब्बल इतक्या कोटींचा फायदा

IPL 2023 : आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर   CSK चॅम्पियन बनण्याच्या काही तास आधीच मालक एन श्रीनिवासन तब्बल इतक्या कोटींचा फायदा झाला आहे.

May 30, 2023, 10:52 AM IST

IPL Winners : आतापर्यंत फक्त 7 संघांनी जिंकली IPL ट्रॉफी! पाहा चॅम्पियन्सची संपूर्ण यादी

IPL Winners List from 2008 to 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला असून हे या संघाचे पाचवे विजेतेपद आहे.

May 30, 2023, 10:21 AM IST

शुभमन गिल याचा आयपीएल 2023 मध्ये आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर अंतिम सामना हरणारा संघ गुजरात टायटन्सही श्रीमंत झाला आहे. मात्र, शुभमन गिल याने जोरदार कमाई केली आहे. तो चांगलाच मालामाल झालाय.

May 30, 2023, 08:39 AM IST

CSK vs GT Final: थाला तूच रेsss, सामना गमावणाऱ्या Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट; हेच खरं स्पोर्ट्समन स्पिरीट

IPL 2023 CSK vs GT Final Highlights: आमच्यातलं लहान मूल आज सर्वाधिक आनंदात आहे.... माहीssss; धोनी म्हणजे सर्वकाही.., गुजरातच्या संघाची भावना हीच तुमच्या आमच्या मनातील भावना. 

 

May 30, 2023, 07:51 AM IST