...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?
IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
Apr 14, 2024, 10:00 AM ISTMI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11
IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
Apr 14, 2024, 09:15 AM ISTरोहित शर्मा देणार मुंबई इंडियन्सला नारळ? चेन्नईकडून खेळणार?? बड्या खेळाडूचा गौप्यस्फोट
Michael Vaughan On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कॅप्टन्सीवरून हकालपट्टी केल्याने आता रोहित कोणत्या संघाकडून खेळणार? यावर चर्चा होताना दिसत आहे.
Apr 13, 2024, 06:12 PM ISTMS Dhoni : 'तुला मुल हवं असेल तर...', जेव्हा धोनीसमोर पत्नीने ठेवली होती 'ही' अट, पाहा Video
Sakshi On Ms Dhoni Test Retirement : 10 वर्षांपूर्वी धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावर आता पत्नी साक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये साक्षीने कोणती अट ठेवली होती? याचा खुलासा केलाय.
Apr 10, 2024, 04:19 PM ISTIPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR v GT head to head : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 10, 2024, 02:52 PM ISTMS Dhoni : क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा, पाहा चेपॉकवर काय झालं?
Ravindra Jadeja Teases On Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून धुव्वा (CSK vs KKR) उडवला. चेन्नईचा विजय तोंडावर दिसत असताना रविंद्र जडेजाने करामत केली. जड्डूने प्रेक्षकांना कसं डिवचलं? याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.
Apr 9, 2024, 04:42 PM ISTचेन्नई सुपर किंग्जने जाहीर केलं रविंद्र जडेजाचं टोपन नाव, पाहा काय?
रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 3 विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला एक स्पेशल नाव देण्यात आले आहे. ते नाव कोणत आहे ते जाणून घ्या...
Apr 9, 2024, 04:23 PM ISTCLT20 : चॅम्पियन्स लीग टी-ट्वेंटीचे आत्तापर्यंतचे विजेते संघ कोणते?
Champions League T20 : चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण सहा हंगाम खेळले गेले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावलंय.
Apr 3, 2024, 04:42 PM ISTचेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, विकेटटेकर बॉलर 'आऊट'
IPL 2024 : आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने दमदार सुरुवात केली आहे. चेन्नईने तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. पण चौथ्या सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा प्रमुख बॉलर पुढच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
Apr 3, 2024, 04:23 PM ISTधोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली 'मिस्ट्री गर्ल', थालाची ती दिवाणी कोण?
Ayesha Khan: दिल्लीविरुद्ध खेळताना (DC vs CSK) धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी एक मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेत आली.
Apr 1, 2024, 03:46 PM ISTबेबी मलिंगा खरंच धोनीच्या पाया पडला?
Matheesha Pathirana: 2024 च्या आयपीएलची चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार सुरूवात केली. सलग दोन सामन्यात विजय मिळवून चेन्नईने दमदार कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या विरुद्धच्या सामन्यादरम्यान पाथिराना आणि धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 28, 2024, 05:36 PM ISTऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण?
IPL 2024 CSK Captain: ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण? आयपीएलच्या सतराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. पण सध्या चेन्नईच्या खेळाडूंसमोर एक वेगळीच समस्या सतावतेय. मैदानावर चेन्नईचा नेमका कर्णधार कोण असा प्रश्न खेळाडूंना पडलाय.
Mar 27, 2024, 08:51 PM ISTIPL 2024 : चेन्नई पॉईंट्स टेबलच्या टॉपवर! गुजरातची घसरगुंडी, 'या' आहेत टॉप 4 टीम
IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टाइटन्सला तब्बल 63 धावांनी मात दिली आहे. या विजयासोबतच चेन्नईने पॉईंट्स टेबलचे शिखर गाठले आहे. पण यासोबतच गुजरातला मिळालेल्या मोठ्या पराभवामूळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालेला आहे.
Mar 27, 2024, 03:35 PM ISTCSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!
CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे.
Mar 27, 2024, 01:02 PM ISTShubman Gill: मला आनंद आहे की...; पराभवानंतर शुभमन गिलच्या वक्तव्याने चाहते हैराण!
Shubman Gill: मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच चेन्नईने गुजरातवर विजय मिळवला आहे.
Mar 27, 2024, 11:32 AM IST