chennai super kings

'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'

IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं. 

 

Mar 15, 2024, 03:28 PM IST

आयपीएलमधील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडूमध्ये 24 वर्षाचं अंतर, पाहा कोण आहेत

IPL 2024 Interesting facts : सर्वात वयस्कर महेंद्रसिंग धोनी आहे तर युवा खेळाडू हा कोलकाता नाईट रायडर्सचा आहे.

Mar 14, 2024, 06:50 PM IST

IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.

Mar 14, 2024, 06:35 PM IST

धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण? CSK च्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!

एन श्रीनिवासन यांनी नव्या कॅप्टन्सीवर विचार मांडल्याचं सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन (N Srinivasan) यांनी म्हटलं आहे.

Mar 12, 2024, 06:24 PM IST

IPL 2024 : चेन्नईसाठी 'वासरात लंगडी गाय शहाणी', एकट्या धोनीच्या जीवावर CSK जिंकणार तरी कशी?

IPL 2024 Chennai Super Kings : मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अशातच आता यंदाच्या हंगामात (IPL 2024) चेन्नईसाठी ट्रॉफी राखणं अवघड काम असणार आहे. याचंच विश्लेषण पाहा

Mar 11, 2024, 09:25 PM IST

IPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 

Mar 11, 2024, 03:12 PM IST

IPL 2024 : हुश्श्श.. अखेर धोनीच्या नव्या भूमिकेचा खुलासा झाला; चाहत्यांनी सोडला सुटकेचा श्वास

आयपीएल 2024 सूरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सोशल मिडियावर नुकताच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये धोनीचे नवे लूक पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. 

Mar 6, 2024, 06:29 PM IST

IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर

IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 4, 2024, 03:48 PM IST

IPL 2024 : एमएस धोनीच्या जर्सीचा फर्स्ट लूक, CSK ने शेअर केला Video

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेतील सर्व दहा संघ जोरदार तयारीला लागले आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्सने नव्या हंगामात कर्णधार एम एस धोनीसाठी नवी जर्सी लाँच केली आहे. याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

Feb 9, 2024, 08:19 PM IST

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या निवृत्तीची तारीख ठरली? सीएसकेने स्पष्ट सांगितलं

IPL 2024 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी नुकतंचा मिनी ऑक्शन पार पडलं. अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. पण त्याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावर सीएसके व्यवस्थापनाने उत्तर दिलंआहे. 

Dec 21, 2023, 07:35 PM IST

IPL Auction : 8 लाखावरून थेट 8.4 कोटी, चेन्नईने बोली लावलेला समीर रिझवी आहे तरी कोण?

Sameer Rizvi In Chennai Super Kings : चेन्नईने युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने एकीकडे रचिन रविंद्रला खरेदी केलंय. तर आता समीर रिझवी याला देखील ताफ्यात समावून घेतलंय. त्यामुळे आता चेन्नई नव्या दमाचा संघ उभारू लागला आहे.

Dec 19, 2023, 06:28 PM IST

IPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! 'या' भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी

IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे. 

Dec 19, 2023, 03:29 PM IST

IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस

IPL Auction 2024 Travis Head: ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकवणारा ट्रेविस हेड (Travis Head ) यंदाच्या आयपीएलमध्ये मालामाल झाल्याचं पहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय

Dec 19, 2023, 02:19 PM IST

आश्चर्याचा धक्का देणारी बातमी! ऋषभ पंत CSK चा नवा कॅप्टन कूल?

IPL 2024 Replacement For MS Dhoni: महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला एकदा दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. असं असतानाच आता धोनीसाठी रिप्लेसमेंट शोधण्याचं काम सुरु झालं आहे.

Dec 4, 2023, 12:30 PM IST