chess

बुद्धीबळाच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियनला घाम फोडणारा प्रज्ञाननंद आहे तरी कोण?

Chess World Cup Final: 2022 मध्ये प्रज्ञाननंदने यशाची उच्च पातळी गाठली. विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करून त्याने भारतीयांची मान गर्वाने उंचावली होती. विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णानंतर कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बनला.

Aug 24, 2023, 05:19 PM IST

कार्टुनचा नाद सोडवण्यासाठी बुद्धीबळ शिकला, आता प्रज्ञाननंदा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

भारताच्या आर  प्रज्ञाननंदाने (r praggnanandhaa) फीडे चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (fide world cup final) धडक मारत इतिहास रचला आहे. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा तो दुसरा भारतीय बुद्धीबळपटू आहे. फायनलमध्ये त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे. 

Aug 22, 2023, 09:33 PM IST

Triwizard Chess: बुद्धीबळाच्या पटावर आता तीन जण खेळणार, जाणून घ्या नियम

काळ्या पांढऱ्या सोंगट्यांसह तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळायचा बैठा खेळ आहे. या पटावर 64 घरं असतात. एक राजा, एक वजीर, दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी अशी दोन्ही बाजूला मांडणी असते. मात्र आता काळानुसार बुद्धीबळाच्या पटात अपडेट झाला आहे.

Oct 10, 2022, 02:24 PM IST
A Boy Fingure Break By Robo When Playing Chess PT39S

VIDEO | रोबोसोबत चेस खेळणं पडलं महागात

A Boy Fingure Break By Robo When Playing Chess

Jul 26, 2022, 05:10 PM IST

जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत

२०१४ मध्ये भारतीय संघाला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. 

Aug 30, 2020, 11:00 AM IST

कोरोना : शरद पवारांनी मांडला बुद्धीबळाचा डाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी आहेत राजकीय मंडळी 

Mar 25, 2020, 10:26 AM IST
Nagpur Divya Deshmukh Playing Chess To Get Shiv Chhatrapati Award PT1M29S

मुंबई । शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा

मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून १७ फेब्रुवारीला पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथं हा कार्यक्रम होणार आहे. एकूण ८८ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुस्कार जाहीर झाला असून, साताऱ्याची प्रियंका मोहिते हिला साहसी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रियंका मोहिते हिने २०१३ साली माऊंट एव्हरेस्ट सर केला होता.

Feb 13, 2019, 11:30 PM IST

चेस चॅम्पियन ते क्रिकेट चॅम्पियन, चहलचा प्रवास

तिसऱ्या टी 20मध्ये भारतानं इंग्लंडचा 75 रननी धुवा उडवला आणि मालिकाही खिशात टाकली.

Feb 2, 2017, 08:47 AM IST

चेसचा सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर नाशिकचा विदित गुजराथी

ग्रँडमास्टरसाठी आवशयक असलेले २५०० गुण कधीच मिळाले असून तिसरा नॉर्म तब्बल पाच वर्षांनी मिळाला.

Jan 11, 2017, 08:45 PM IST

SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!

शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!

Dec 23, 2016, 09:35 PM IST

SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!

एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लिकर... शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंततराष्ट्रीय मजल मारली आहे.

Dec 23, 2016, 07:31 PM IST

आमिर-आनंदमध्ये रंगला 'चेस' गेम

बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान आणि चेसचा किंग विश्वनाथ आनंद हे दोघं समोरासमोर आले होते. महाराष्ट्र चेस लिगच्या तिस-या पर्वात या दोघांत चेसचा सामना झाला. 

May 23, 2015, 05:15 PM IST