cheteshwar pujara

India vs Leicestershire: टीम इंडियाचा सलामीवीर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड, VIDEO आला समोर

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्याच्या टेस्ट मालिकेतला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

Jun 24, 2022, 07:30 PM IST

मला पुजाराचा फार राग आलेला...; अखेर Rishabh Pant ने मनातील खदखद बोलून दाखवलीच

400 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया थोडी अडखळली. 

Jun 18, 2022, 10:56 AM IST

Virat आणि रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? कोहलीसोबत रोहित इंग्लंडला रवाना न झाल्याने चर्चांना उधाण

 इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.

Jun 17, 2022, 08:13 AM IST

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध उर्वरित 5 वा सामना खेळणार आहे. या 5 व्या सामन्याच्या निमित्ताने संघात टीम इंडियाचा तारणहार असलेल्या चेतेश्वर पुजाराची एन्ट्री झाली आहे.

May 22, 2022, 09:25 PM IST

शतक झळकवल्यानंतर पुजाराचं चिमुकलीसोबत खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

यापेक्षा सुंदर आणखी काय? पुजाराकडून जगात भारी व्हिडीओ शेअर

May 3, 2022, 04:17 PM IST

पुजाराची वादळी खेळी! काउंटीमध्ये झळकवलं सलग तिसरं शतक

पुजारा फुल्ल फॉर्ममध्ये पण टीम इंडियात पुन्हा संधी मिळणार? तुम्हाला काय वाटतं एक संधी द्यावी का?

Apr 30, 2022, 01:49 PM IST

इथेही फेल तिथेही फेल! पुजारामागचं ग्रहण काही सुटेना

द्रविडचा वारसदार टीम इंडियानंतर आता इथेही अपयशी, पुजाराची क्रिकेट कारकिर्द धोक्यात?

Apr 16, 2022, 04:26 PM IST

चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का, टीम इंडियानंतर आता या स्पर्धेतूनही बाहेर

चेतेश्वर पुजारामागचा 'शनी सुटेना', टीम इंडियापाठोपाठ आता डेब्यूआधीच स्पर्धेतून बाहेर

 

Apr 5, 2022, 12:18 PM IST

IPL मध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरले हे 3 खेळाडू, यादीत भारतीय खेळाडूचंही नाव

IPL मध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरलेले खेळाडू कोण? तुम्हाला काय वाटतं अजून कोण ठरलंय सुपर फ्लॉप?

Mar 21, 2022, 04:48 PM IST

Team India | टीम इंडियाला भेटले 2 स्टार खेळाडू, रोहितला पुजारा-रहाणे आठवणारही नाहीत

टीम इंडिया (Team India) कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात धमाकेदार कामगिरी करतेय. रोहित नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतोय.

 

Mar 16, 2022, 07:52 PM IST

Chetshwar Pujara | चेतेश्वर पुजाराला टीम इंडियाकडून डच्चू, आता इंग्लंडमध्ये खेळणार

टीम इंडियाचा (Team India) टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडू चेतेश्वर पुजाराला (Chetshwar Pujara) श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डच्चू देण्यात आला.

Mar 10, 2022, 04:52 PM IST

BCCI कडून 'या' 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता; टीममध्ये स्थान मिळवणं कठीण

सध्या टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत ज्यांना सिलेक्टर्सने टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

Mar 9, 2022, 08:54 AM IST

Team India तून बाहेर झाल्यानंतर BCCI चा रहाणे-पुजाराला आणखी एक झटका

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना बीसीसीआयने आणखी एक झटका दिला आहे.

Mar 2, 2022, 09:32 PM IST

Rohit Sharma Twitter | 'हिटमॅन' रोहित शर्माचं ट्विटर अकाऊंट हॅक? नेटीझन्स संभ्रमात

रोहित शर्माचं (Rohit Sharma Twitter) ट्विटर (Twitter) अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social Media) रंगली आहे. 

 

Mar 1, 2022, 06:58 PM IST

विराटकडून वांरवार दुर्लक्ष, आता रोहितच्या नेतृत्वात स्टार खेळाडूला संधी मिळणार

टी 20 मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिका (IND vs SL Test Series) खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. 

 

Mar 1, 2022, 06:14 PM IST