cheteshwar pujara

IND vs NZ: पराभवानंतर विराटचा या खेळाडूंवर निशाणा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा १० विकेटने दारुण पराभव झाला आहे. 

Feb 25, 2020, 07:55 PM IST

चेतेश्वर पुजाराचा विक्रम, सचिन-द्रविड-गावसकरांच्या यादीत स्थान

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jan 13, 2020, 12:42 PM IST

मयंक अग्रवालचा आणखी एक धमाका, विराट-पुजाराचंही अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही मयंक अग्रवालने शतकी खेळी केली आहे.

Oct 10, 2019, 05:23 PM IST

'यावेळी विराट नाही तर रोहित'; हिटमॅनच्या शिवीवर बेन स्टोक्सचा टोला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.

Oct 5, 2019, 05:33 PM IST

रोहित शर्माने मैदानातच पुजाराला दिली शिवी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.

Oct 5, 2019, 04:29 PM IST

WIA vs IND, 3-day Practice Match: हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, मॅच ड्रॉ

टीम इंडिया आणि वेस्टइंडिज-ए क्रिकेट टीममध्ये तिथल्या कूलिज क्रिकेट ग्राउंडमध्ये ३ दिवसीय अभ्यास कसोटी मॅचचा सोमवारी शेवट झाला. 

Aug 20, 2019, 04:38 PM IST

टेस्ट क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, पुजारा तिसऱ्या क्रमांकावर

आयसीसीने नुकतीच टेस्ट क्रमवारीची घोषणा केली आहे.

Jul 23, 2019, 10:58 PM IST

World Cup 2019: ...तर वर्ल्ड कपमध्ये भारताची अडचण, पुजाराचा धोक्याचा इशारा

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 14, 2019, 07:55 PM IST

वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकासाठी कांबळीने सुचवलं नवीन नाव

वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड सोमवारी मुंबईमध्ये होणार आहे.

Apr 11, 2019, 09:57 PM IST

IPL 2019 : पुजारा नसल्याची कुंबळेला खंत

आयपीएलच्या १२व्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.

Mar 28, 2019, 08:21 PM IST

रणजी ट्रॉफी वाद : डीआरएस वापरण्याची कर्नाटकच्या प्रशिक्षकांची मागणी

रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या वादानंतर निर्णायक सामन्यांमध्ये डीआरएस वापरण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Jan 29, 2019, 10:01 PM IST

Video: पुजारा चिटर, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या हिरोवर चाहते भडकले

भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या चेतेश्वर पुजाराला रोषाचा सामना करावा लागतोय.

Jan 28, 2019, 06:57 PM IST

ऑस्ट्रेलियानंतर रणजीमध्येही पुजाराची घोडदौड सुरूच, सौराष्ट्र फायनलमध्ये

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा चेतेश्वर पुजारा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Jan 28, 2019, 02:16 PM IST

VIDEO: मनिष पांडेकडून स्लेजिंग, चेतेश्वर पुजाराचं सडेतोड प्रत्युत्तर

रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रनं कर्नाटकविरुद्ध ७ विकेट गमावून २२७ धावा केल्या आहेत. 

Jan 26, 2019, 09:12 AM IST

पुजाराला आयसीसीने वाढदिवसाच्या अशा दिल्या शुभेच्छा

पुजारा हा आतापर्यंत भारतीय संघासाठी एका डावात ५०० पेक्षा जास्त चेंडू खेळणारा खेळाड़ू आहे.

Jan 25, 2019, 02:08 PM IST