cheteshwar pujara

अजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.

Jan 9, 2018, 10:10 AM IST

केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पराभव, तर दुबईतून टीम इंडियासाठी खुशखबर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी दुबईतून आलेल्या बातमीनंतर टीम इंडिया खुश होईळ. 

Jan 9, 2018, 08:43 AM IST

विराटने सांगितलं पहिल्या टेस्टमधील पराभवाचं कारण!

साऊथ आफ्रिके विरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाला चौथ्या दिवशी ७२ रन्सने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं पण फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.

Jan 9, 2018, 08:17 AM IST

पराभवानंतर कोहलीने केले पांड्याचे कौतुक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीने यासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवलेय.

Jan 9, 2018, 08:10 AM IST

दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी, भारताला विजयासाठी २०८ रन्सची गरज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Jan 8, 2018, 03:59 PM IST

live : चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये.

Jan 8, 2018, 02:12 PM IST

INDvsSA: ...तर टीम इंडिया जिंकेल, पुजाराचा दावा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस पावसाने धुऊन काढला. न्यूलँडच्या मैदानावर तिसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने खेळ होऊ शकला नाही. 

Jan 8, 2018, 11:50 AM IST

चेतेश्वर पुजारा पडला या बॉलर्सच्या प्रेमात

पहिल्या टेस्ट मॅचचा दुसरा दिवस टीम इंडियासाठी खूपच कठीण ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमला चांगला स्कोअर करण्यात अपयश आलं. त्यामुळे आफ्रिकन टीमने भारताविरोधात आघाडी घेतली.

Jan 7, 2018, 06:51 PM IST

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराने दिली गुडन्यूज

टीम इंडियाचा मध्यक्रमातील बॅट्समन चेतेश्वर पुजाराने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवरुन एक गुडन्यूज दिली आहे.

Jan 1, 2018, 04:26 PM IST

क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने बजावला मतदानाचा हक्क

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

Dec 9, 2017, 11:12 AM IST

...आणि सुनील गावस्कर भडकले

टीम इंडिया सध्या विजयी रथावर स्वार आहे. प्रत्येक मॅचमध्ये विराट आणि त्याची टीम नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहे.

Dec 8, 2017, 07:20 PM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये पुजाराचा मोठा कारनामा, कोहलीला टाकले मागे

सध्या टीम इंडियाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारा चांगलाच फॉर्ममध्ये आहे.

Dec 5, 2017, 08:39 PM IST

सचिनने केलं टीम इंडियाचं अभिनंदन, पण केली एक मोठी चूक

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर विरोधात कुणी भाष्य केलं तर त्याला सोशल मीडियात नेहमीच ट्रोल करण्यात येतं. मात्र, आता स्वत: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यात आलं आहे.

Nov 30, 2017, 02:04 PM IST