chhatrapati sambhaji nagar police

मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनीही आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ठेवल्याने तणाव वाढला आहे.

Apr 8, 2024, 04:19 PM IST

बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याने तरुणाची हत्या; वडिलांसमोरच मुलाला संपवलं

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठवड्याभरावर लग्न आलेलं असताना तरुणाची हत्या करण्यात आल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला.

Mar 29, 2024, 08:48 AM IST

मुलाची वाट पाहत उभ्या असलेल्या आईला ट्रकने चिरडलं; मृतदेहाची अवस्था पाहून मुलाने फोडला टाहो

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रक चालकाच्या चुकीमुळे वृद्ध महिलेचा बळी गेला आहे. ट्रक मागे घेत असताना चाकाखाली आल्याने वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Oct 16, 2023, 10:40 AM IST

बँक कर्मचाऱ्याच्या घरात भयानक घटना, दोन वर्षांचा मुलगा बंदुकीच्या गोळीने जखमी, प्रकरणाच गुढ वाढलं

Chhatrapati Sambhaj Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुकल्याच्या कपाळामध्ये गोळी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Aug 26, 2023, 02:57 PM IST

चोरीला गेलं 85 तोळं, पोलिसांनी जप्त केलं 24 तोळं, पण मालकाला दिलं फक्त... संभाजीनगरमध्ये मोठी 'हेराफेरी'

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 ऑगस्टला जबरी चोरी झाली होती. तीन चोरट्यांनी दुकानदारावर हल्ला करत ही चोरी केली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. चोरीच्या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.

Aug 14, 2023, 02:59 PM IST

VIDEO : उपसरपंचाची तक्रार करणाऱ्या तरुणाला मारहाण, महिलांनी काढली धिंड

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महिलांना एका तरुणाला चपलांनी मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली आहे. याप्रकरणी 14 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jul 26, 2023, 09:30 AM IST

VIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण

Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.

Jul 24, 2023, 10:27 AM IST

वर्गात बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; मध्यल्या सुट्टीत मित्रानी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Jul 20, 2023, 08:49 AM IST

गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मुले चोरायचे मोबाईल; चोरीचा आकडा ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

Chhatrapati Sambhaji Nagar crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच पोलिसांनी मोबाई चोरीच्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांनी तब्बल 300 मोबाईल चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Jul 17, 2023, 01:59 PM IST

लग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्... छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधल्या तिहेरी हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी वळदगाव मधील एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

May 20, 2023, 09:32 AM IST

छत्रपती संभाजीनगर हादरलं! चिमुकल्या मुलीसह आई वडिलांचा राहत्या घरात सापडला मृतदेह

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही

May 19, 2023, 12:57 PM IST

संभाजीनगर हादरलं! चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेली महिला आढळली मृतावस्थेत..

Chhatrapati Sambhajinagar Crime: रविवारी चर्चमध्ये जाण्यासाठी ही महिला घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर बराच वेळ ती घरी परतलीच नाही. मात्र रात्री चिखलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे

Apr 3, 2023, 02:26 PM IST