chhatrapati sambhaji nagar

बँक कर्मचाऱ्याच्या घरात भयानक घटना, दोन वर्षांचा मुलगा बंदुकीच्या गोळीने जखमी, प्रकरणाच गुढ वाढलं

Chhatrapati Sambhaj Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुकल्याच्या कपाळामध्ये गोळी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Aug 26, 2023, 02:57 PM IST

समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल तर तुरुंगात जाल! पोलिसांनी घेतली गंभीर दखल

Samruddhi Mahamarg : एमएसआरडीसीकडून बांधण्यात आलेला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघांच्या मालिकांमुळे चर्चेत आहे. प्रशासनाकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.

Aug 21, 2023, 08:55 AM IST

चोरीला गेलं 85 तोळं, पोलिसांनी जप्त केलं 24 तोळं, पण मालकाला दिलं फक्त... संभाजीनगरमध्ये मोठी 'हेराफेरी'

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 ऑगस्टला जबरी चोरी झाली होती. तीन चोरट्यांनी दुकानदारावर हल्ला करत ही चोरी केली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. चोरीच्या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.

Aug 14, 2023, 02:59 PM IST

दुर्गंधी अन् अळ्यांचा खच... पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वमध्ये सापडला मृत श्वान, 4 दिवसांपासून सुरु होता पाणीपुरवठा

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाण्याच्या टाकीमध्ये श्वानाचा मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या लाखो लोकांना या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. 

Aug 12, 2023, 09:16 AM IST

हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!

Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. संभाजीनगरमध्येही असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. एका मुलाने शिट्टी गिळल्याचे समोर आले

Aug 9, 2023, 04:56 PM IST

VIDEO : उपसरपंचाची तक्रार करणाऱ्या तरुणाला मारहाण, महिलांनी काढली धिंड

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महिलांना एका तरुणाला चपलांनी मारहाण करत पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली आहे. याप्रकरणी 14 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jul 26, 2023, 09:30 AM IST

पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे.  उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे.  संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.   

Jul 25, 2023, 05:16 PM IST

VIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण

Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.

Jul 24, 2023, 10:27 AM IST
Chhatrapati sambhaji nagar young man fell into a 2 thousand feet deep pit PT2M29S

Video | सेल्फीचा नाद नडला! 2 हजार फूट खोल कुंडात पडला तरुण

Chhatrapati sambhaji nagar young man fell into a 2 thousand feet deep pit

Jul 24, 2023, 09:35 AM IST

धावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांनी घेतली उडी; मृतदेह पाहताच कुटुंबियांवर कोसळलं आभाळ

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्‍यरात्रीनंतर दोघांनी सोबतच धावत्‍या रेल्‍वेसमोर उडी मारत जीवनयात्रा संपवली  आहे. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर  सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

Jul 18, 2023, 12:03 PM IST

गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मुले चोरायचे मोबाईल; चोरीचा आकडा ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

Chhatrapati Sambhaji Nagar crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच पोलिसांनी मोबाई चोरीच्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांनी तब्बल 300 मोबाईल चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Jul 17, 2023, 01:59 PM IST

रिक्षात बसताच सुरु व्हायचं 'बंटी बबली'चं नाटक; पोलिसांनाच फसवायला गेले तेव्हा...

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  छत्रपती संभाजी नगरात सुरु असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांवर खोटे आरोप लावून त्यांना फसवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 14, 2023, 01:18 PM IST

छत्रपती संभाजीनगर हादरलं! तब्बल 18 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पालकांचाही सांभाळण्यास नकार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तब्बल 18 जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे.

Jun 9, 2023, 10:31 AM IST

लग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्... छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधल्या तिहेरी हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी वळदगाव मधील एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

May 20, 2023, 09:32 AM IST

छत्रपती संभाजीनगर हादरलं! चिमुकल्या मुलीसह आई वडिलांचा राहत्या घरात सापडला मृतदेह

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही

May 19, 2023, 12:57 PM IST