'महिनाभर छत्रपती शिवाजी महाराजांवरील वर्कशॉप घ्या, कारण...'; दिग्पाल लांजेकरांचा मंत्रिमंडळाला सल्ला
‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
Feb 18, 2024, 07:51 PM ISTमहाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही
Maharashtra Tourism : समुद्र किनाऱ्यावरुनच मुरुड जंजीरा किल्ला डोळ्यात भरतो. महाराजांनाही जिंकता आला नाही असा हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे.
Feb 18, 2024, 07:09 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला
Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Feb 18, 2024, 04:57 PM ISTShiv Jayanti 2024 : रयतेचा राजा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, शेअर करा WhatsApp, HD Image, Status फोटो
Shiv Jayanti Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुपकच 'जय' असा जयघोष होतो. अशा शिवरायांना मानाचा मुजरा.
Feb 18, 2024, 03:09 PM ISTShivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे
Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्यावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलांची नावे
Feb 18, 2024, 09:34 AM ISTशिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत हे 5 किल्ले
शिवरायांच्या इतिहासाचे साक्षिदार आहेत हे 5 किल्ले
Feb 17, 2024, 11:14 AM ISTShivjayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 3 भाषणे, रोमा रोमात संचारेल हिंदुत्व ...
Shivaji maharaj speech : छत्रपती शिवाजी महाराजांप्रती भाषणातून व्यक्त करा कृतज्ञता, 'या' मुद्यांचा समावेश महत्त्वाचा
Feb 17, 2024, 09:39 AM ISTऔरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ
CM Yogi Adityanath Pune : गीता भक्ती अमृत महोत्सवात मुख्यमंत्री योगींनी जय श्री रामचा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली.
Feb 11, 2024, 11:04 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु
Shahid Kapoor Upcoming Movie: शाहिद कपूर लवकरच दिसणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत... असेल बिग बजेट चित्रपट...
Feb 5, 2024, 12:11 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...'
Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घटानावेळी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती. त्यावरुन आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
Feb 2, 2024, 11:17 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. साताऱ्यात हा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
Jan 31, 2024, 05:11 PM IST'मोदी कधी छत्रपती शिवराय असतात फक्त धाडसी पंतप्रधान नसतात'; संजय राऊतांचा संताप
अयोध्येतल्या सोहळ्यादरम्यान, गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Jan 28, 2024, 08:29 AM IST'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: नाशिकमधील शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना अयोध्येत करण्यात आलेल्या भाषणावरुन टीका केली आहे.
Jan 23, 2024, 01:06 PM IST'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान...'; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार
Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराज होतो असं गोविंदगिरी महाराजांनी अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींसमोर भाषण देताना म्हटलं.
Jan 23, 2024, 08:48 AM IST'महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..'; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली.
Jan 22, 2024, 02:24 PM IST