शिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे.
Jun 6, 2023, 07:43 AM ISTShivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2023, 02:30 PM ISTरायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झालेत. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले.
Jun 2, 2023, 12:15 PM ISTVIDEO : "मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचंय" म्हणत राज ठाकरेंनी फोन जोडला आणि....
Raj Thackeray Want's to call Chhatrapati Shivaji Maharaj : अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या टॉक शोमध्ये राज ठाकरे लवकरच आपल्याला दिसणार आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्ते त्यांच्या कार्यक्रमात एक पाहुणे हजेरी लावणार असल्याचे म्हटले जाते त्यांचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
May 31, 2023, 01:40 PM IST...हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; राहुल गांधींच्या 'त्या' व्हिडीओवरुन भाजप आक्रमक
राहुल गांधींच्या ट्विटरवरील व्हिडिओबाबत कॉग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा भाजपने दिला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी बोलू नये असे म्हणत राहुल गांधींच्या व्हिडिओवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर काँग्रेसने पलटवार केला आहे.
May 23, 2023, 06:45 PM ISTरायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा, शिववंदना, पोवाडे आणि... असा आहे संपूर्ण कार्यक्रम
रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Apr 29, 2023, 06:38 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं यंदा 350 वं वर्ष
This year marks the 350th year of Chhatrapati Shivaji Maharaj rajyaabhishek
Apr 12, 2023, 08:10 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 : आज छत्रपती शिवाजी महाराजांची 343 वी पुण्यतिथी; Messages, Images, WhatsApp Status मधून व्हा महाराजांपुढे नतमस्तक
Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary : हिंदू हृदय सम्राट, महान पराक्रमी, हिंदवी स्वराजचे संस्थापक, राष्ट्र नायक थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी...त्यानिमित्त्याने Messages, Images, WhatsApp Status द्वारे राजेंना करा अभिवादन
Apr 3, 2023, 10:41 AM ISTखेडमध्ये 'रामगड' नावाच्या किल्ल्याचा नव्याने शोध
Ramgad : या किल्ल्याची सॅटेलाईट इमेज बघता पालगडच्या पश्चिमेकडे एक उंचवटा असून त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. आकाराने अतिशय छोट्या माथ्यावर हे बांधकाम केलेले दिसून येते.
Mar 27, 2023, 06:20 PM ISTViral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.
Mar 26, 2023, 05:10 PM ISTMaharashtra Breaking : गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांची आता खैर नाही... शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय
Maharashtra Breaking : महाराष्ट्रात जवळपास 350 गड-किल्ले आहेत. यांपैकी अनेक किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 13, 2023, 03:47 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: वर्षातून दोनदा शिवजयंती; नेमका वाद काय?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार (Shivaji Maharaj Jayanti By Tithi) आणि तिथीनुसार केली जाते. यावर्षी आपण सर्वांनी दोन्ही प्रकारे ही जयंती (Shivaji Maharaj Jayanti By Date) साजरी केली आहे परंतु अनेक वर्षे महाराजांच्या जयंतीवरून वाद आहे. या लेखातून जाणून घेऊया की हा वाद नेमका कोणता आहे, आणि तो कशावरून सुरू झाला?
Mar 10, 2023, 11:35 AM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.
Mar 10, 2023, 11:34 AM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे.
Mar 10, 2023, 10:47 AM ISTShiv Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका Naseeruddin Shah यांनी साकारली होती?
19 फेब्रुवारी आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. आजवर अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. प्रत्येकानं त्यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 19, 2023, 05:34 PM IST