अखंड भारताचं श्रेय जिजाऊंचं! PM मोदींनी गौरवोत्गार काढत मांडली मन की बात
Rajmata Jijau Jayanti 2024 : राजमाता जिजाऊंच्या 426 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं आहे. सोशल मीडियावर ऑडिओ मेसेज जारी करुन आदरांजली वाहिली आहे.
Jan 12, 2024, 10:40 AM ISTशिवरायांचा पुतळा अन् ते मुस्लीम जोडपं! हा Video पाहून अंगावर येईल काटा
Muslim Couple Chhatrapati Shivaji Maharaj Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून तो व्हायरल झाला आहे.
Nov 29, 2023, 11:02 AM ISTजिजाऊंसाहेबांपासून ते सईबाईंपर्यंत; शिवबांच्या जीवनातील कर्तृत्त्ववान महिलांच्या नावावरून ठेवा तुमच्या लेकीचं नाव
Marathi Baby Girls Names on Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आज प्रत्येक नागरिक करत आहे. असं असताना मुलांसाठी नावे निवडताना शिवरायांच्या जीवनाशी संबंधीत महिलांची नावे निवडा.
Nov 28, 2023, 03:57 PM ISTभारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
भारत-पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे.
Nov 6, 2023, 07:08 PM ISTशिवकालीन खेळप्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने उचलले महत्वाचे पाऊल
Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports Festival: मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Nov 3, 2023, 07:03 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी, पुणे विद्यापीठात अभ्यासक्रमाला मान्यता
Post Graduate Diploma in Chhatrapati Shivaji Maharajs Vision and Nation Building
Oct 17, 2023, 07:05 PM ISTMumbai | मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद
Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Internation Airport Runway In Maintainance
Oct 17, 2023, 12:55 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी करता येणार!
Masters degree On Chhatrapati Shivaji Maharaj: ‘पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे.
Oct 17, 2023, 08:14 AM ISTBig News | मोठी बातमी: वाघनखं आली, आता महाराजांची 'जगदंबा' तलवारही भारतात येणार?
Chhatrapati shivaji Maharaj Jagdamba Talwar Possibly to com india soon
Oct 13, 2023, 08:15 AM ISTतुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले; शिवाजी महाराजांशी संबंधित एकमेव पुरावा
तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले आहेत. देवीच्या खजिन्यात हे दागिने सापडले. यात रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळलेया दागिन्यांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे.
Oct 11, 2023, 06:49 PM IST'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...'
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : 'ती' वाघनखं कोणाची? असा सवाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही प्रश्न पडला आहे. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न अनेकांनाही पटला आहे.
Oct 6, 2023, 08:42 AM IST"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!
Maharastra Politics : येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
Sep 30, 2023, 11:08 PM IST...म्हणून लंडन म्युझियम छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षांसाठीच भारताला देणार; तीसुद्धा कर्जावर
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 शहरांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.
Sep 30, 2023, 10:05 AM ISTलालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार; शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याचा आरोप
Lalbaugcha Raja : मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणेशमुर्तींच्या सजावटीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गणपतीच्या पायावर राजमुद्रेची प्रतिमा असल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलीस तक्रार केली आहे.
Sep 18, 2023, 05:51 PM IST'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!
Nana Patekar On Sudhir Mungantiwar : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.
Sep 9, 2023, 06:23 PM IST