chhatrapati shivaji maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माझगाव डॉक! समुद्रात असलेल्या किल्ल्यावर सर्वात मोठा जहाज बांधणीचा कारखाना

Indian Navy Day 2024 : मुंबईतील मझगाव गोदी अर्थात माझगाव डॉक हे भारतातील सर्वात मोठे जहाज बांधणी केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भर समुद्रात असलेल्या एका किल्ल्यावर  जहाज बांधणीचा कारखाना उभारण्यात आला होता. 

Dec 4, 2024, 05:38 PM IST

साऊथ अभिनेत्याला मराठ्यांच्या इतिहासाची भुरळ; साकारणार शिवरायांची भूमिका

Rishabh Shetty Upcoming Film Chhatrapati Shivaji Maharaj : 'हा' दाक्षिणात्य अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका... 

Dec 3, 2024, 03:27 PM IST

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शन

Biggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...

 

Nov 7, 2024, 05:47 PM IST

शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.

Oct 18, 2024, 06:40 AM IST

अरबी समुद्रातलं शिवस्मारक विधानसभा निवडणुकीचा मुद्दा, वादात भाजप गप्प का?

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलन केलंय. 2016मध्ये जलपूजन झालेल्या शिवस्मारकाची अजून एक वीटही का रचली गेली नाही असा सवाल त्यांनी केलाय. अरबी समुद्रात दुर्बिण घेऊन शिवस्मारकाचा शोध घेत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. संभाजीराजेंच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा ठरलाय. यात भाजप गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.

Oct 6, 2024, 08:29 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!

Rohit Sharma At Karjat Jamkhed: आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने उपस्थिती दर्शवली होती.

 

Oct 3, 2024, 09:49 PM IST

कृष्णही तोच अन् शिवबाही...; ओळखलं का नजरेत भरणाऱ्या या अभिनेत्याला?

अनेकांना ही संधी मिळतेही. मग... मग सुरु होतो या संधीचं सोनं करण्यापर्यंतचा प्रवास... 

 

Sep 24, 2024, 01:30 PM IST

तंजावर मराठी म्हणजे काय? महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेल्या राज्यात बोलली जाते वेगळी मराठी भाषा

Thanjavur Marathi Languege Interesting Facts: तंजावर मराठी म्हणजे काय, कोणत्या राज्यात बोलली जाते? तंजावर राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक खास कनेक्शन आहे. 

Sep 3, 2024, 12:49 PM IST

'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला

Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.

Sep 3, 2024, 08:04 AM IST

'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'

Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: "आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.

Sep 3, 2024, 06:37 AM IST