केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला
महाराष्ट्रात येणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजन थांबवला
May 6, 2021, 11:52 AM ISTVIDEO । ममता बॅनर्जी आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
Mamta Banerjee sworn in today as Chief Minister
May 5, 2021, 10:25 AM ISTमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यूपी 112 कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा संदेश मिळताच अधिकारी सतर्क झाले आहेत. पोलीस पथक संशयास्पद नंबरची चौकशी करत आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे.
May 3, 2021, 09:33 PM ISTममता बॅनर्जींची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बनणार बंगालच्या मुख्यमंत्री
May 3, 2021, 06:02 PM ISTVIDEO । महाराष्ट्र दिन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
Maharashtra Day : Flag hoisting by Chief Minister Uddhav Thackeray
May 1, 2021, 10:40 AM ISTकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज जनतेला संबोधित करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत.
Apr 30, 2021, 03:29 PM ISTउत्तर प्रदेशात आजी-माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशात आजी-माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाला आहे. (Coronavirus in Uttar Pradesh)
Apr 14, 2021, 01:51 PM ISTराज्यात कडक निर्बंधानंतर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
पुढच्या 15 दिवसांसाठी कडक निर्बंध
Apr 14, 2021, 09:24 AM ISTरेमडेसिवीर विषयी केंद्राचा मोठा निर्णय... तरच उपलब्ध होवू शकेल सर्वांना रेमडेसिवीर
कोरोनाची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शनविषयी अतिशय महत्त्वाचा निर्णय
Apr 11, 2021, 07:16 PM IST
राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार, पण ८ दिवसांचा की १४ दिवसांचा, मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करणार
सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स मधील सदस्यांशी चर्चा केली.
Apr 11, 2021, 06:45 PM ISTमुख्यमंत्री महोदय आपण निर्णय घ्या, त्याला आमचा पाठिंबा असेल - अजित पवार
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवला पाठिंबा
Apr 10, 2021, 06:58 PM ISTVIDEO । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थानी कोरोनाचे संक्रमण
Coronavirus infection at Chief Minister Uddhav Thackeray's Varsha residence
Apr 3, 2021, 01:45 PM ISTमुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक, भाजपकडून नार्को टेस्टची मागणी
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या नार्को टेस्टची मागणी
Mar 22, 2021, 11:44 AM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका
ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली.
Feb 24, 2021, 07:55 PM ISTरामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहचत आहेत, मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका
शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका
Feb 16, 2021, 09:49 PM IST