child

आईनंच ४ वर्षांच्या मुलीचा डोक्याचा भाग कापून खाल्ला...

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका मनोरूग्ण आईनं स्वत:च्याच चार वर्षीय मुलीच्या डोक्याचा भाग कापून खाल्ला... पण, नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे या मुलीचे प्राण वाचलेत. या आईला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Jun 27, 2015, 09:07 AM IST

व्हिडिओ : स्विमिंग पूलमधला हा व्हिडिओ झालाय भलताच वायरल!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. एका स्विमिंग पुलाच्या ठिकाणी शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चिला जातोय. 

Jun 24, 2015, 08:37 AM IST

उपचारासाठी आलेल्या बाळाला ठाणे सिव्हील हॉस्पीटलमधून हाकलले

सिव्हील हॉस्पीटलच्या गलथान कारभाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. आपल्या पाच वर्षीय बाळाला पुण्याहून घेऊन आलेल्या रामा लिंगायत यांना संपाचे कारण देऊन हाकलून देण्यात आले. 

Jun 18, 2015, 04:44 PM IST

झी इम्पॅक्ट : वाडिया रुग्णालयात 'त्या' बाळावर उपचारांना सुरूवात

'झी २४ तास'च्या आवाहनानंतर, वेळेआधीच जन्माला आलेल्या आणि विचित्र दिसणाऱ्या या बाळाची संपूर्ण जबाबदारी आता वाडिया रुग्णालयानं उचलली आहे.

Jun 13, 2015, 10:58 PM IST

कल्याणात मुलाच्या गळ्यावर वार करत लुटली रोकड

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. निर्दयपणे मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील ५ हजाराची रोकड़ घेवून चोरट्याने पळ काढला.

May 1, 2015, 04:47 PM IST

सावधान: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं धोकादायक

मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एका संशोधनात असं लक्षात आलं आहे. मुलांना गाडीच्या सीटवर अथवा कोणत्याही बसण्याच्या वस्तूवर झोपवल्यास त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

Apr 25, 2015, 01:24 PM IST

अॅन्जेलिना जॉली होणार सातव्यांदा आई

वॉशिंग्टन : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅन्जेलिना जॉली पुन्हा एकदा आई होणार आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच कॅंसरच्या भीतीने अंडाशय काढून टाकली होती. त्यामुळे ती स्वत: आता गर्भवती राहू शकत नाही, म्हणून ती मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. 
 

Apr 13, 2015, 05:45 PM IST

जन्माला येण्याआधीच बाळाची खरेदी-विक्री, गुन्हा दाखल

गर्भातील मुलाचा सौदा करणाऱ्या परमार दाम्पत्याविरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीड लाख रुपयांत आएशा खानने मुलाची विक्रि केली. तसेच मूल खरेदी करणाऱ्या परमार दाम्पत्यावरही गुन्हा दाखल केलाय.

Apr 2, 2015, 09:39 PM IST

चिमुरड्याच्या हातात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

तुमच्या मुलांच्या हातात खेळणं म्हणून मोबाईल ठेवण्याची सवय तुम्हालाही असेल तर आत्ताच सावध व्हा... कारण हाच मोबाईल तुमच्या चिमुरड्याच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. 

Apr 1, 2015, 09:10 AM IST

पुण्यात १० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील धनकवडी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तानाजी नगरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.

Dec 22, 2014, 01:15 PM IST

चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी

शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले. 

Dec 18, 2014, 02:51 PM IST