VIDEO : गर्भाशयातील बाळाचा नऊ महिन्यांचा प्रवास
बाळाचा जन्म हा आईचा पुर्नजन्मच असतो. नऊ महिने गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. माणसाचा जन्म हीच खरंतर एक अद्भुत गोष्ट आहे. यापेक्षाही गर्भाशयात नऊ महिने होणारी बाळाची वाढ हा तर निसर्गाचा एक चमत्कारच. गर्भाशयात नऊ महिने बाळाची वाढ कशी होते हे या चार मिनिटांच्या व्हिडीओत फारच सुंदरपणे दाखवण्यात आलेय. काही दशकांपूर्वी गर्भाशयात होणारी वाढ पहाता येणंही शक्य नव्हतं, मात्र आता हे शक्य झालंय.
Dec 19, 2015, 04:47 PM ISTट्विटरवर सूचना मिळाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिले लहान मुलाला दूध
धुक्यामुळे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमधील बाळाला भूख लागली. मात्र, त्याला दुधाची गरज होती. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत ट्विट करण्यात आले. रेल्वेमंत्र्यांनी याची दखल घेत फतेहपूर जिल्ह्यात दुधाची व्यवस्था केली. तसेच कानपूर येथे रेल्वे पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पाच वर्षांच्या बाळाला दूध आणि बिस्कीट उपलब्ध करुन दिले.
Dec 11, 2015, 07:16 PM ISTव्हिडिओ : हेलिकॉप्टरने वाचविले गरोदर महिला आणि तिच्या मुलाला
तामिळनाडूसह चेन्नईत पावसाने हाहाकार माजविल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
Dec 4, 2015, 05:03 PM IST22 दिवसाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न
22 दिवसाच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न
Dec 2, 2015, 08:37 PM ISTVIDEO : ....जेव्हा आईचं आपल्या चिमुकल्याचा अपहरणाचा बनाव रचते!
पुण्यात बाळ चोरीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांची झोप उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत बाळचोरीचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
Nov 28, 2015, 11:54 AM ISTआईनेच रचला बाळाच्या अपहरणाचा बनाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2015, 10:33 PM IST'माझ्या बेडरुममध्ये काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही'
आपण पुरुषप्रधान वातावरणात वावरतोय, असं भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला प्रकर्षानं जाणवतंय... तिनं ते उघडपणे बोलूनही दाखवलंय. शिवाय, आपण केवळ 'पब्लिक फिगर' आहोत म्हणून कुणीही येऊन काहीही विचारण्याचा किंवा म्हणण्याचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही, असंही तिनं ठणकावून सांगितलंय.
Nov 27, 2015, 10:05 AM ISTसेल्फी काढताना ओव्हर हेडवायर लागून मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 11:31 AM ISTसेल्फी काढताना ओव्हर हेडवायर लागून मुलाचा मृत्यू
सेल्फी काढण्याच्या नादात रेल्वेची ओव्हर हेडवायर लागून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नाहूर-कांजूर परिसरात घडली.
Nov 3, 2015, 05:09 PM ISTVIDEO : स्पृहाचं हे टॅलेन्ट तुम्हालाही मनमोकळं हसवेल
आपल्या अभिनयाच्या जोरावर छोटा पडदा, मराठी सिनेमा आणि रंगमंच गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी एव्हाना तुम्हालाही भावली असेल... आपल्या कवितांमधून तिच्यातलं शब्दसामर्थ्यही प्रेक्षकांसमोर आलंय. पण, याच स्पृहामध्ये आणखी एक टॅलेन्ट दडलंय.
Oct 30, 2015, 01:06 PM IST'बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा'; कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आणि विरोध
अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवा, अशी अत्यंत जहाल सूचना मद्रास हायकोर्टानं केलीय तर दुसरीकडे मुलांवर अत्याचार करणारे पशू आहेत, असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत... कोर्टाच्या या कठोर भूमिकेचं स्वागतही होतंय आणि विरोधही...
Oct 28, 2015, 10:36 AM ISTमुलाला वाचवण्यासाठी 'ती'नं बिबट्यावर चढवला प्रतिहल्ला
आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एक आईच मृत्यूचा सामना करू शकते... याचाच प्रत्यय आलाय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात...
Oct 10, 2015, 12:31 PM ISTजीवाची पर्वा न करता तान्हुल्याला वाचविण्यासाठी आईने मारली विहिर उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 09:13 PM ISTक्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!
एका क्रूर बापानं आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीला तिच्या आईसमोरचं उलटं धरून तिचं डोकं जमिनीवर आदळल्यानं या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Sep 30, 2015, 11:45 AM IST१० महिन्यांच्या बाळाचं वजन तब्बल १७ किलो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 09:01 PM IST