लिएंडर पेस मुलीसाठी कोर्टात
भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने कोर्टात आपल्या मुलीसाठी धाव घेतली आहे. आपल्या मुलीचा ताबा आपल्याकडे असावा, यासाठी पेसने न्यायालयात धाव घेतली आहे.
May 4, 2014, 05:58 PM ISTदोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता
घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले.
Apr 14, 2014, 01:58 PM ISTपाकिस्तानातील नऊ महिन्याच्या मुसाची हत्येच्या आरोपातून मुक्तता
पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Apr 13, 2014, 04:17 PM ISTनऊ महिन्यांचा चिमुकला हत्येच्या प्रयत्नात दोषी!
वय वर्ष अवघं नऊ महिने... आणि हत्येच्या प्रयत्नात ठरलाय दोषी... अशक्य कोटीतील ही गोष्ट घडलीय पाकिस्तानात
Apr 3, 2014, 10:14 PM ISTनववधुची लग्नमंडपातच प्रसुती
भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.
Feb 23, 2014, 10:41 AM ISTआता, मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क
सुप्रीम कोर्टानं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यानुसार, भारतातील मुस्लिमांनाही मुलं दत्तक घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आलाय.
Feb 19, 2014, 09:16 PM ISTदुसरीतल्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य उघड
महिला, मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्यामूळ असुरक्षित असल्याच म्हटलं जातं. मात्र, लहान मुलींसह आत्ता अल्पवयीन चिमुरडी मुलंसुद्धा लैंगिक विकृतीचे शिकार होऊ लागल्याचं उघड झालंय.
Jan 21, 2014, 12:09 PM ISTतुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?
सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.
Dec 25, 2013, 08:33 PM ISTमातेच्या पोटातच ठरतो मुलांचा स्वभाव
गर्भवतीने केलेल्या आहारानुसार पोटातल्या बाळाची बुद्धिमत्ता, वर्तणूक आणि स्वभाव हे निश्चित होत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संस्थेने प्रयोगाअंती काढला आहे.
Dec 5, 2013, 08:25 AM ISTपत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न
हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.
Dec 1, 2013, 10:19 PM ISTबाळ चोरणाऱ्या पती-पत्नींना अटक
तीन महिन्याचं बाळ चोरणा-या पती-पत्नीला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. हे बाळ विकत घेणा-या 2 जणांना ताब्यात घेण्य़ात आलंय. तसंच अपहरण झालेल्या तीन महिन्याच्या बाळाचीही सुखरूप सुटका करण्यात आलीय.
Nov 3, 2013, 10:15 PM ISTअवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!
अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.
Oct 8, 2013, 01:04 PM ISTशेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक
साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.
Aug 13, 2013, 04:24 PM ISTसहा दिवस `तो` वडिलांचा मृतदेह पाहातच राहिला!
उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही...
Jun 23, 2013, 01:08 PM ISTमुंबईत बाळचोरीच्या घटना सुरुच
मुंबईत बाळचोरीच्या घटना सुरुच आहे. मुंबईतल्या सीएसटी स्थानकातून मूल चोरीच्या घटनेला काही महिने उलटल्यानंतर मुंबईत आणखी एक मूल चोरीची घटना घडलीय. ही बाळचोरीची घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीय...
Mar 10, 2013, 09:03 PM IST