child

व्हिडिओ : कॅमेऱ्यासमोर पाण्याखाली 'कॅटरल'नं दिला चिमुकल्याला जन्म

'कॅटरल' नावाच्या एका २८ वर्षीय डॉल्फिननं एका बाळाला जन्म दिलाय... आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय...?

Apr 21, 2016, 04:14 PM IST

गटाराचे झाकण उघडे, नागपुरात चिमुकल्याचा पडून मृत्यू

येथील सेमिनरी हील परिसरात मानवसेवा नगरात झाकण नसलेल्या गटारात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. नागपूर सुधार प्रन्यास बांधत असलेल्या एका बगीच्यात सायकल चालवताना तो या खड्ड्यात पडला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बगीच्याचं काम करणा-या ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. 

Mar 16, 2016, 10:42 PM IST

'अल्लाची इच्छा' म्हणून तिने चिमूरडीचं मुंडकं छाटलं

मॉस्को : काहीच दिवसांपूर्वी एका मुलीचं मुंडकं रशियाच्या मॉस्कोतील मेट्रो स्टेशनमध्ये घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Mar 3, 2016, 07:23 PM IST

व्हिडिओ : महिलेचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद, हादरवून टाकणारा व्हिडिओ वायरल

कुणी विचारही करू शकणार नाही, अशी एक धक्कादायक घटना मॉस्कोमध्ये घडल्याचं उघडकीस आलंय. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक बाई भरदिवसा एका लहान मुलाचं कापलेलं मुंडकं घेऊन जोरजोरात ओरडताना अनेकांनी पाहिली. 

Feb 29, 2016, 05:12 PM IST

भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय. 

Feb 13, 2016, 10:53 PM IST

७० व्या वर्षी चौथं लग्न करणारे कबीर बेदी बनणार चौथ्यांदा बाप!

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी आपली चौथी पत्नी परवीन दुसांज हिच्यासोबत फॅमेली प्लानिंग करत आहेत. 

Feb 2, 2016, 08:17 PM IST

कडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली!

भिवंडी तालुक्यातल्या धामणगाव इथं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. कडाक्याच्या थंडीत एका फडक्यात गुंडालेलं एक तान्हुलं बेवारस अवस्थेत सापडलंय. अवघ्या १० ते १२ दिवसांचं हे तान्हुलं आहे. 

Jan 21, 2016, 10:57 AM IST

रुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात

अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Jan 15, 2016, 07:18 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

Dec 29, 2015, 01:33 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय. 

Dec 29, 2015, 01:25 PM IST

उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न

उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न 

Dec 23, 2015, 12:23 PM IST

उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न

'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 23, 2015, 10:22 AM IST

VIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!

एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच... 

Dec 22, 2015, 03:34 PM IST

VIDEO : गर्भाशयातील बाळाचा नऊ महिन्यांचा प्रवास

बाळाचा जन्म हा आईचा पुर्नजन्मच असतो. नऊ महिने गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. माणसाचा जन्म हीच खरंतर एक अद्भुत गोष्ट आहे. यापेक्षाही गर्भाशयात नऊ महिने होणारी बाळाची वाढ हा तर निसर्गाचा एक चमत्कारच. गर्भाशयात नऊ महिने बाळाची वाढ कशी होते हे या चार मिनिटांच्या व्हिडीओत फारच सुंदरपणे दाखवण्यात आलेय. काही दशकांपूर्वी गर्भाशयात होणारी वाढ पहाता येणंही शक्य नव्हतं, मात्र आता हे शक्य झालंय. 

Dec 19, 2015, 04:47 PM IST