children day

अजय देवगणच्या घरात नवीन पाहुण्यांचे आगमन, बालदिनी काजोलने शेअर केले फोटो

काजोल चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. एक अप्रतिम अभिनेत्री असण्यासोबतच लोक तिला तिच्या बबली स्वभावासाठीही पसंत करतात. अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.

Nov 14, 2023, 05:10 PM IST

सलाम त्याच्या धाडसाला! 'ती' बुडत असल्याचं पाहून 11 वर्षांच्या मुलाने थेट विहिरीत उडी मारली

 आज बालदिनानिमित्ताने सावन याच्या धाडसाचे विशेष गौरव करण्यात आला.   29 सप्टेंबर 2022 रोजी सावनने दाखवलेल्या धाडसामुळे दहा वर्षीय मुलीचे प्राण वाचले आहेत.

Nov 14, 2022, 08:56 PM IST

बालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया…

Children’s Day 2022:  दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या बालकांसाठी स्पेशल बनवून त्यांना खुश करा...  

Nov 14, 2022, 09:19 AM IST
Spotlight Chala Hawa Yeu Dya special on Children's Day PT5M53S

मुंबई | चला हवा येऊ द्याच्या मंचावर छोट्या दोस्तांसाठी ट्रीट

मुंबई | चला हवा येऊ द्याच्या मंचावर छोट्या दोस्तांसाठी ट्रीट

Nov 14, 2019, 07:30 PM IST