china

चीनचा आजपर्यंतचा सर्वात खतरनाक प्लान! जमिनीच्या आत 700 मीटर खोल रहस्यमयी प्रयोगशाळा

JUNO : जपानमधील सुपर-कामिओकांडे न्यूट्रिनो प्रयोगशाळा, कॅनडातील सडबरी न्यूट्रिनो प्रयोगशाळा, इटलीतील ग्रॅन-सासो प्रयोगशाळा येथे न्यूट्रिनोवर संशोधन केले जात आहे. आता चीन देखील प्रयोगशाळा उभारत आहे. 

Mar 17, 2024, 08:04 PM IST

थेट चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार; चीन आणि रशियाचा जगाला धडकी भरवणारा प्लान

Russia-China : चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा चीन आणि रशियाचा प्लान आहे. दोन्ही देश एकत्रितरीत्या यावर काम करत आहेत. मात्र, अमेरिकेने याला जाहीर विरोध दर्शवला आहे. 

Mar 16, 2024, 05:30 PM IST

जगातील श्रीमंतांची शहरं कोणती?' या' 10 शहरात राहतात टॉप अब्जाधिश

जगभरातील बरेच देश हे विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर काही देश हे तिथे राहणाऱ्या अब्जापतींमुळे ही ओळखले जातात. 2024च्या अहवालानुसार जाणून घेऊयात जगभरातील कोणत्या शहरात किती अब्जाधीश राहतात. 

Mar 5, 2024, 07:11 PM IST

जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये IIT, JEE, UPSC

जगभरातील सर्वात कठिण परिक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचा समावेश आहे.  

Feb 8, 2024, 03:49 PM IST

भारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा

WHO report : एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला तर 14 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याचे एका अहवालाच स्पष्ट झाले आहे. 

Feb 2, 2024, 04:45 PM IST

Budget 2024: पगारवाढ, पेन्शन अन्... यंदाच्या बजेटकडून असलेल्या 8 अपेक्षा

Budget 2024 : तुमच्या वाट्याला काय येणार, कोणाची चांदी होणार? अर्थमंत्री कोणावर प्रसन्न होणार? पाहा अर्थसंकल्पासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. 

Jan 31, 2024, 10:19 AM IST

Budget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता...

Budget 2024 : भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगवान चीनला सलग तिसऱ्या वर्षी मागे टाकणार. भारतातून विकासदर अमेरिकेच्या तीन पट तर रशियाच्या दुप्पट. 

 

Jan 31, 2024, 08:13 AM IST

चहाचा असाही फायदा! रोज 3 कप चहा प्यायल्याने वाढेल आयुष्य, तज्ज्ञांनी सांगितलं तथ्य

Tea Benefits : हल्ली लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. तर जेव्हा तुम्ही हेल्दी इटिंग करायचा विचार केलातर सर्वात आधी तुम्हाला चहा आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? याबद्दल सांगितले जाते. 

Jan 28, 2024, 02:24 PM IST

चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

China School Fire : खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. 

Jan 21, 2024, 08:12 AM IST

भारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर

Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

Jan 14, 2024, 09:10 AM IST

लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्...

एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा...

 

Jan 11, 2024, 03:26 PM IST

Made in China; चीननं उभारले बर्फाचे महाल पाहून हैराण व्हाल!

China News : चीनमधली माणसं काहीही करु शकतात; आता उभारले बर्फाचे महाल, पाहून हैराण व्हाल! 

Jan 11, 2024, 03:05 PM IST

'जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य...,' मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत. 

 

Jan 8, 2024, 03:45 PM IST

घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की.... 

Jan 5, 2024, 08:20 AM IST