china

'तो' खेळ मुलासाठी ठरला जीवघेणा

मुलाशी खेळत असताना वडील चिमुकल्याच्या अंगावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Oct 14, 2016, 12:28 PM IST

71 चा वर आणि 114 ची वधू, प्रेमाची अनोखी कहाणी

चीनमध्ये सध्या एका लग्नाची फार मोठी चर्चा रंगली आहे. या लग्नाची विशेषता ही आहे की, वधू आणि वर हे दोघेही वयोवृद्ध आहेत. वधू ही वरापेक्षा 43 वर्षांनी मोठी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच वेगळी आहे. एका दवाखान्यात दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

Oct 13, 2016, 07:25 PM IST

वडिलांच्या कुशीत होती म्हणून तिचा जीव वाचला पण...

चीनच्या वेनझाऊ शहरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा प्राण वाचल्याच्या घटनेने सर्वानांच आश्चर्यचकित केले. इतक्या मोठ्या दुर्घटनेत चिमुकलीचा जीव वाचण्याचे कारण ऐकून तेथील उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.

Oct 13, 2016, 10:38 AM IST

दहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं

दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.

Oct 10, 2016, 06:28 PM IST

पाकिस्तानकडून अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न

पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळेनाशी झाली असल्यामुळे आता, पाकिस्तानची अवस्था खिळखिळी होत असताना, पाकिस्तानने अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 6, 2016, 11:52 PM IST

इंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी!

भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय. 

Oct 5, 2016, 10:18 PM IST

अच्छा! म्हणून चीन पाकिस्तानला देतंय मदतीचा हात...

भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.

Oct 5, 2016, 04:25 PM IST

भारताची चीनवर नजर, अरुणाचलमध्ये हवाई दल होतंय मजबूत

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर चीनकडूनही धोका होऊ शकतो त्यामुळे लष्कर हे आक्रमक पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार करण्यास सुरुवात केली आहे.

Oct 2, 2016, 04:31 PM IST

मसूद अझर प्रकरणात चीनचा पुन्हा खोडा

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्रात दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा चीनमुळे असफल ठरले. 

Oct 2, 2016, 11:18 AM IST

पाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..

 उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. 

Sep 29, 2016, 05:29 PM IST

चीनने उरी हल्ल्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

 उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये तणावावर चिंता व्यक्त करताना चीनने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी प्रतिबद्ध राहत योग्य प्रकारे यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन चीनने केले आहे. 

Sep 21, 2016, 08:41 PM IST

चीनमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह

गौरी गणपती येणार म्हटल्यावर उत्साहाचा, आनंदाचा जो शहारा गावाकडे असताना उमटायचा तसाच अनुभव परदेशात राहतानाही अगदी दरवर्षी तेथील भारतीयांना येतो आहे.  

Sep 12, 2016, 11:37 AM IST