china

शस्त्रक्रियेद्वारे मानेखालचं संपूर्ण शरीर बदलणार

आजपर्यंत रक्तदान, नेत्रदान, हृदय प्रत्यारोपण एकले असेल. पण संपूर्ण शरीर दान करून ते दुसऱ्याच्या देहाला लावणे शक्य आहे का? चीनमध्ये एक ऑर्थोपेडिक सर्जन (हाडांचे सर्जन) या दिशेने काम करत आहेत. या सर्जरीसाठी त्यांना एक बॉडी डोनरही मिळाला आहे.

Jun 19, 2016, 07:00 PM IST

लोन पास करण्यासाठी न्यूड फोटोची मागणी

इंटरनेटवरून लोन देताना न्यूड फोटो मागण्याचे धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत.

Jun 16, 2016, 07:54 PM IST

न्यूड फोटो पाठवा आणि लोन मिळवा

कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताना आपल्याला बँक अथवा लोन देणाऱ्या संस्थेला पुरावा द्यावा लागतो. 

Jun 16, 2016, 10:48 AM IST

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.

Jun 14, 2016, 07:00 PM IST

चीन सर्वात उद्धट देश - डोनाल्ड ट्रम्प

रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार आहेत. 

Jun 13, 2016, 01:17 AM IST

26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन

चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.

Jun 8, 2016, 06:28 PM IST

आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

Jun 7, 2016, 03:58 PM IST

'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला

चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय. 

May 31, 2016, 03:53 PM IST

चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच

चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

May 25, 2016, 04:20 PM IST

चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यापासून चीन अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे. आपण पण त्याला प्रत्युतर देत आहोत.

May 19, 2016, 09:23 PM IST

भारतीय सीमेलगतचं सैन्य आवरा, चीनला अमेरिकेचा इशारा

अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवरील वाढती सैन्य संख्या कमी करण्यासाठी इशारा दिला आहे. चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणाऱ्या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढतेय.

May 14, 2016, 06:39 PM IST

अरे बाप रे... या चिमुकल्याला आहेत ३१ बोटं...

 तुम्ही हृतिक रोशनला पाहिलं आहे की त्याच्या एका हाताला सहा बोटं आहेत.  त्यामुळे हृतिकला एकूण २१ बोटं आहेत. पण तुम्ही आतापर्यंत एखाद्या माणसाला २१ किंवा २२ बोटं असल्याचं ऐकलं असेल पण चीनमधील एक चिमुरडा आहे की त्याला एकूण ३१ बोटं आहेत. 

May 3, 2016, 09:42 PM IST

'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा

चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना 'परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहा' असा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर हा सल्ला देण्यात आला.

Apr 19, 2016, 07:09 PM IST

चीनचा हा छोटा शिपाई संतापतो तेव्हा...

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Apr 18, 2016, 11:58 PM IST

या व्हायरल फोटोमागचं खर सत्य

सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या फोटामागचं सत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Apr 17, 2016, 09:46 AM IST