china

जपान, चीनचा बाजार आज पुन्हा आदळला!

सोमवारचा ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात आजही संभ्रमाचं वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं जपान, आणि चीनचे आज सकाळी पुन्हा आपटले. पण, काही वेळातच पुन्हा एकदा सावरू लागले आहेत.

Aug 25, 2015, 08:51 AM IST

VIDEO: वाइनमध्ये जिवंत साप टाकून पितात ड्रिंक

चीनमध्ये एका विषारी सापाला दारूच्या बॉटलमध्ये टाकून मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एका कोब्रा सापाला तांदूळापासून बनवलेल्या दारूच्या बॉटलमध्ये बंद करतांना दिसतात.

Aug 19, 2015, 09:13 AM IST

आपलंच डोकं गिळण्याचा प्रयत्न करणारा दोन फण्यांचा कोब्रा!

दक्षिण चीनमध्ये एका सर्प पालन केंद्रात एका अजब कोब्रा पिल्लानं जन्म घेतलाय. या पिल्लू कोब्राचे दोन डोके आहेत... जे एकमेकांना जोडलेले आहेत. 

Aug 13, 2015, 11:49 AM IST

चीनमध्ये भीषण स्फोटात ३० ठार

चीनचं औद्यगिक त्याझिनमध्ये रात्री उशिरा झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झालाय, तर ४०० हून अधिक लोक जखमी आहेत. 

Aug 13, 2015, 09:40 AM IST

व्हिडिओ : त्यानं आजीसाठी बनवली 'स्वर्गाची शिडी'!

आपल्या आजीला आदरांजली वाहण्यासाठी एका कलाकारानं चक्क 'स्वर्गाची शिडी'च बनवून सगळ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावली.

Aug 12, 2015, 10:35 PM IST

रुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर

डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय. 

Aug 12, 2015, 10:31 AM IST

भारत चीनला याबाबतीत मागे टाकणार

2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.

Jul 30, 2015, 02:02 PM IST

चीनमध्ये ऑनलाइन स्पर्म विक्रीचा अजब धंदा

डिजिटल मार्केटिंगच्या जगात ऑनलाईन शॉपिंगला पर्याय नाही. पण तुम्ही ऑनलाईन स्पर्म शॉपिंगबद्दल ऐकलंय का? 

Jul 23, 2015, 02:25 PM IST

अंडरग्राऊंड रस्त्यावर 'किस' करणाऱ्यांवर होणार पोलिसांकडून कारवाई

अंडरग्राउंड रस्त्यावर तरुण जोडप्याचा 'किस'चा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून पोलिसांनी आता प्रवाशांना चेतावनी दिलीय. जर आता कुणी अंडरग्राऊंड रस्त्यावर किस करतांना आढळलं तर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

Jul 21, 2015, 06:39 PM IST

कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नव्हता...

अमेरिकेचा शोधकर्ता म्हणून क्रिस्तोफर कोलंबस हे नाव आपल्याला माहित असेलचं. 

Jul 14, 2015, 04:26 PM IST

सावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. 

Jul 13, 2015, 05:48 PM IST

चीनमध्ये वादळाचा धुमाकूळ, लाखो लोक बेघर

चानहोम या वादळाने चीनच्या झेजियांग तसेच झियांगसू या दोन प्रांतात धुमाकूळ घातला आहे.

Jul 13, 2015, 02:01 PM IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं

चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.

Jul 10, 2015, 01:29 PM IST