chine

राहुल गांधींनी घेतली चीनच्या राजदूतांची भेट, काँग्रेसमध्ये गोंधळ

सिक्कीमच्या सीमेवर भारत आणि चीनमधला तणाव वाढत चालला आहे.

Jul 10, 2017, 06:48 PM IST

२०२४ मध्ये भारताची लोकसंख्या चीन पेक्षा अधिक असेल

भारत लोकसंख्येच्या बाबतीत काही दिवसांमध्ये चीनला देखील मागे टाकणार आहे.

Jun 22, 2017, 05:07 PM IST

दलाई लामा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर, चीनचा तिळपापड

चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करुन घेतला नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला सुनावलं आहे. सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बिजिंगमध्ये भारतविरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे.

Apr 5, 2017, 10:12 PM IST

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

चीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?

चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.

Oct 29, 2016, 04:50 PM IST

चीनच्या जमिनीवर भारतानं पाकिस्तानला लोळवलं

आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू फेस्टिव्हलमध्ये भारताच्या जितेंद्र जयस्वालनं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Oct 27, 2016, 09:54 PM IST

पाकिस्तानला दहशतवादी म्हणल्यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या

पाकिस्तान दहशतवाद्यांचा गड असल्याची टीका गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

Oct 17, 2016, 10:02 PM IST

ब्रिक्स परिषदेत भारत-चीनमध्ये दहशतवाद, NSGवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये ब्रिक्स परिषदेत दहशतवाद आणि NSG च्या मुद्द्यावर चर्चा झाली.

Oct 15, 2016, 11:40 PM IST

काश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 15, 2016, 08:17 PM IST

मोदींचे एकाच दगडात दोन पक्षी, पाकिस्तान-चीनला खडसावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे.

Sep 8, 2016, 07:55 PM IST

पॉर्न स्टारला व्यावसायिकानं दिली नोकरी, पगार ५० कोटी!

एका व्यावसायिकानं एका पॉर्न स्टारला पर्सनल असिस्टंट म्हणून नोकरीवर ठेवलंय. पण नवल हे आहे की या नोकरीसाठी तिला ५० कोटी रुपये मिळणार आहेत.

May 16, 2015, 03:53 PM IST