भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक
भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. या वेबसाईटवर चीनी लिपीतील अक्षरं आढळली आहेत. त्यामुळे चीनी हॅकर्सने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Apr 6, 2018, 06:44 PM ISTरात्र वैऱ्याची आहे, आकाशातून प्रयोगशाळा कोसळण्याचा धोका
आजची रात्र पृथ्वीवरच्या सगळ्यांसाठीच विशेषतः भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Apr 1, 2018, 09:14 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ही अॅप? सरकारने टाकली आहेत डेंजर लिस्टमध्ये
या अॅप्सचा वापर सर्वसामान्य लोकांनीही केला तरीसुद्धा सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह तसेच, व्यक्तिगत माहितीचा डेटा हॅक करणे, त्याचा गैरवापर करणे, आर्थिक हानी पोहोचविणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काह अॅप्स ही डेंजर अॅप्स म्हणून पुढे आली आहेत.
Mar 20, 2018, 04:36 PM ISTहॉटेल बिल देण्यावरुन वाद, अंगावर उकळतं तेल टाकलं
बिलाच्य पैशाच्या वादावरून झालेल्या भांडणातून चायनीज हॉटेलमधील कामगारानं ग्राहकाच्या अंगावर उकळतं तेल टाकण्याचा धकाकदायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला.
Nov 8, 2017, 11:53 PM ISTया मंदिरात देवीला नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्य
पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मध्ये एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरातील कालीमातेला भक्तांकडून फळ, फुलेच नाही तर नूडल्स आणि भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जातो.
Sep 26, 2017, 08:26 PM ISTमुंबईत प्रदर्शनातून चिनी नागरिकांनी केला हिरा गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 11:51 AM IST'हिंदू राष्ट्रवाद भारताला युद्धाकडे ढकलतोय'-चीनी वृत्तपत्र
चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे, 'भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे दोन देशांमध्ये युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 20, 2017, 06:37 PM ISTमहिलांनी बॉसला दररोज किस करणं आवश्यक - ऑफिसचा नवा नियम
'ऑफिस कल्चर'च्या नावाखाली चीनमधल्या एका कंपनीनं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी एक नवा नियम लागू केलाय.
Oct 11, 2016, 11:32 AM ISTइंडियन फूडच जगभरात रूचकर!
भारतीय लोकांना चायनीज जास्त आवडतं असं वरवरचं चित्र आहे, पण, जगभरात भारतीय जेवणालाच लोकांनी पसंती दिली आहे.
Sep 18, 2016, 05:52 PM IST...ही आहे चीनची सर्वात 'सुंदर महिला बॉडीगार्ड'
चीनमध्ये जी २० समिट सुरू असताना चर्चा सुरु होती ती एक महिला सिक्युरिटी ऑफिसरची...
Sep 9, 2016, 05:23 PM ISTचीनमधील जाहिरातीवर जगभरातून टीकेचा सूर
चीनमध्ये सध्या वर्णभेदी जाहिरातीवर सध्या जगभरातून टीका केली जातेय. जाहिरातीचा व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
May 28, 2016, 12:05 PM ISTराज्यात चायनीज पदार्थांवर निर्बंध येणार?
एकीकडे चायनीज फूडची क्रेझ वाढतेय. मात्र हेच चायनीज फूड आजारालाही निमंत्रण होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनीही याला विधानसभेत दुजोरा दिलाय.
Mar 17, 2016, 01:50 PM IST५४० रॉबोचा चित्तथरारक डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल
सध्या चीनमध्ये नववर्षाची धूम आहे. या निमित्त प्रोग्रॅमिंग केलेल्या ५४० रोबोंचा चित्तथरारक डान्स सादर करण्यात आला. हा मनमोहक डान्स २९ ड्रोनच्या साह्याने चित्रीत करण्यात आला.
Feb 10, 2016, 07:46 PM IST