साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले
मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.
Jan 13, 2013, 07:57 PM ISTसंमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ
चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.
Jan 13, 2013, 05:31 PM IST.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे
सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
Jan 13, 2013, 04:32 PM ISTजाहले संमेलनाचे उद्घाटन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
मराठी मनाचा वेध घेणाऱ्या या गाण्याने मराठी साहित्य संमेलनाचे चिपळुणमध्ये उत्साहात उद्घाटन झाले.
Jan 11, 2013, 05:06 PM IST८६व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात
साहित्य संमेलनाचा उत्साह चिपळुणात ओसंडून वाहतोय.. यातच चिपळुणकरांनी एक वेगळा अनुभव घेतला.. रस्त्यावर अचानक फ्लॅशमॉब करण्यात आला.
Jan 11, 2013, 08:54 AM ISTसाहित्य संमेलनासाठी बेकायदा निधीचा वापर!
चिपळूण इथं होण्याऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2013, 01:00 PM IST‘झी २४ तास’ साहित्य जागर
साहित्य संमेलनात ज्या लेखकांना स्थान नाही पण तुमच्या लेखी ते खूप छान लेखक आहेत. अशा काही लेखकांची नावे आम्हांला कळवा.
Jan 8, 2013, 08:41 PM ISTसाहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी
चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.
Jan 8, 2013, 07:04 PM ISTसंमेलन : ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की
चिपळूण इथं होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीय. आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आलीय.
Jan 7, 2013, 10:30 AM ISTसंमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव
चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला काल विरोध केला होता. तर शिवसेनेनं कोण या साहित्यिक पुष्पा भावे असा प्रश्न विचारलाय. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.
Jan 7, 2013, 07:46 AM ISTकरण कक्कड हत्या : शीर नसल्याचं स्पष्ट
सिनेनिर्माता करण कक्कडच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. चिपळूण जवळच्या कुंभार्ली घाटातून गोळा केलेल्या मृतदेहाच्या अवशेषांमधील शीर करणचे नसल्याचं स्पष्ट झाले आहे.
Jun 9, 2012, 04:46 PM ISTभास्कर जाधव जरा सबुरीनं....
निर्मला सामंत-प्रभावळकर
राज्यात आजही आघाडी सरकारचं राज्य आहे. आणि हे सरकार अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाचा कारभार पाहत आहे. राणे-जाधव वाद ही नक्कीच गंभीर बाब आहे. पण अशाप्रकारे वादविवाद केल्याने आघाडी काही बिघाडी होईल असं मला वाटत नाही.
राणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !
मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.
Nov 8, 2011, 12:55 PM ISTचिपळूणमध्ये तणाव
राणे विरुद्ध जाधव वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यामुळं चिपळूणमध्ये तणावाचं वातावरण पसरलंय.
Nov 8, 2011, 05:54 AM IST