सुजल पिलणकरला 'महाराष्ट्र श्री'चा किताब
सुजल पिलणकरला 'महाराष्ट्र श्री'चा किताब
Jan 4, 2016, 09:11 PM ISTचिपळुणात शिकाऱ्याची शिकार, निनावी पत्राने हत्या उघड
जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शिका-याची शिकार झाली. चिपळूण तालुक्यातील कळवंडेच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकाची त्यांच्या साथीदारांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Dec 16, 2015, 03:32 PM ISTचिपळुणात शिकाऱ्याचीच शिकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 09:37 AM ISTचिपळूण : रत्नागिरीत २३ वर्षीय तरूणाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 10:43 AM ISTगोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात!
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुन्हा एकदा वादात सापडलंय. कारण, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे भूमिसंपादन असेल किंवा चौपदरीकरणासंदर्भात इतर कोणतंही काम असेल तर रायगडलाच जावं लागेल. या भीतीने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तसंच हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागलीय.
Oct 23, 2015, 05:31 PM ISTगणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु
गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु
Sep 5, 2015, 02:30 PM ISTगणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु
कोकणवासियांना गणेशोत्सवानिमित्तानं मध्य रेल्वेनं एक भेट दिली आहे. मध्य रेल्वेकडून पहिल्यांदाच सोडण्यात येणा-या पनवेल ते चिपळूण गाडीमध्ये एक एसी डबा जोडण्यात आलाय.
Sep 4, 2015, 11:10 PM ISTपनवेल - चिपळूण विशेष रेल्वे, गणपतीसाठी आजपासून सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 06:57 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.
Aug 12, 2015, 02:50 PM ISTगोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला, १०० घरांना धोका
चिपळूण तालुक्यातील गोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला. या खचलेल्या डोंगराखाली तब्बल १०० हून अधिक घरं आहेत. या शंभर घरातील शेकडो व्यक्तीचं आयुष्य धोक्याच्या छायेखाली आहे.
Jun 27, 2015, 08:20 PM ISTअनेक समस्यांनी ग्रासलेलं पर्यटनाचं टेरव गाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2015, 11:18 AM ISTअध्यात्मिक शक्ती दाखवण्यासाठी रचलेला अपहरणाचा डाव उघड
अध्यात्मिक शक्ती दाखवण्यासाठी रचलेला अपहरणाचा डाव उघड
May 12, 2015, 11:45 AM ISTचिपळूण : बोरज गावात अचानक गॅस्ट्रोची साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:11 PM ISTरत्नागिरी : खेडात दूषित पाण्यामुळे ४० लोकांची प्रकृती खालावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 01:18 PM IST