chirag shetty

अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमी, तर खेलरत्नसाठी 'या' युवा खेळाडूंच्या नावाची शिफारस

Sports Award : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भेदक गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) नावाची शिफारस प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. बीसीसीआयने सरकारकडे शमीचं नाव दिलं आहे. याशिवाय मानाच्या खेलरत्न आणि द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही खेळाडूंची नावं समोर आली आहेत. 

Dec 13, 2023, 09:33 PM IST

Indonesia Open 2023: भारताच्या सात्विक-चिरागने रचला इतिहास; 41 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!

Indonesia Open Double Title: भारतीय बॅडमिंटनपट्टू सात्विक साईराज (Satwik Sairaj) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. 

Jun 18, 2023, 04:01 PM IST

भारताने रचला इतिहास; पहिल्यांदाच Thomas Cup वर कोरलं नाव

73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे.

May 15, 2022, 03:28 PM IST

आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

मुंबईच्या चिराग शेट्टीने आशियाई युवा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकलं आहे. त्याने सहा वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता सावंतच्या विक्रमाची बरोबरी करताना एम. आर. अर्जुनच्या साथीत सतरा वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर भारताच्या सिरील वर्माने पंधरा वर्षांखालील एकेरीत बाजी मारली.

Oct 14, 2013, 03:40 PM IST