chris lynn

Stone-Paper-Scissors...ओपनिंग कोण करणार यावरून खेळाडूंमध्ये रंगला वेगळाच सामना

अबु धाबीची टीम हा सामना हरली खरी, मात्र त्यांचे ओपनर्स क्रिस लिन आणि एलेक्स हेल्स चर्चेचा विषय ठरले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

Dec 4, 2022, 09:11 PM IST

मॅनेजमेंटच्या 'या' चुकीची शिक्षा कर्णधार रोहित शर्माला भोगावी लागणार?

मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम देखील मानलं जातं. आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा विक्रम या टीमच्या नावे आहे.

Mar 24, 2022, 12:53 PM IST

IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?

आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय.

Mar 8, 2022, 05:29 PM IST

IPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे.  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे.  

Mar 8, 2022, 03:22 PM IST

IPL 2021: 'चार्टर प्लेनची व्यवस्था करा', ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे खेळाडूची मागणी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील केन रिचर्डसनस आणि एडम झम्‍पा तर राजस्थान रॉयल्स संघातील एन्ड्रयू टाय स्वदेशी परतले आहेत.

Apr 27, 2021, 12:40 PM IST

IPL Auction : लिलावानंतर मुंबईच्या टीममध्ये आलेल्या खेळाडूला बुमराहचा इशारा

आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.

Dec 20, 2019, 06:44 PM IST

लिनने खलीलच्या बॉलवर ठोकले 3 सिक्स, प्रेक्षकाने पकडला कॅच

भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यांत आज पहिली टी-20 

Nov 21, 2018, 03:04 PM IST

IPL 2018 सुरु होण्यापूर्वी केकेआरच्या टीमला दुसरा झटका

आयपीएल २०१८ च्या मोसमाला अद्याप सुरुवातही झाली नाहीये. मात्र, सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला दुसरा एक झटका बसला आहे.

Mar 9, 2018, 11:21 PM IST

VIDEO: १०० सिक्सर लगावत ख्रिस लेनने केला नवा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन ख्रिस लिन याने सिक्सर लगावण्याचा एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Jan 6, 2018, 07:08 PM IST

VIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...

 किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले. 

May 10, 2017, 06:21 PM IST

एका बाबतीत कोहलीने टाकले धोनीला मागे

`आयपीएल`च्या लढाईमध्ये विराट कोहलीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. विराटने आता गूगलवर सगळ्यात जास्त वेळा शोधण्यात आलेल्या क्रिकेटरमध्ये धोनीपेक्षा जास्त क्लिक्स मिळवले आहेत. या सर्चिंगमध्ये विराट आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

May 8, 2014, 05:11 PM IST