Christmas Day 2023: ख्रिसमस सेलिब्रेशन 25 डिसेंबरलाच का ?
डिसेंबर मध्ये अनेक सण असतात.त्यातलाच एक ख्रिसमस.दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जाणारा हा सण नेहमी याच दिवशी का साजरा केला जातो.याबद्दल सांगितले आहे.
Dec 15, 2023, 11:20 AM ISTउपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, अंधश्रद्धेनं घेतला 47 निष्पापांचा बळी
एकविसव्या शतकातही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं भीषण उदाहरण समोर आलं आहे. स्वर्गप्राप्तीसाठी एका पादरीने सांगितलेला अघोरी उपाय लोकांनी अंमलात आणला आणि यात 47 लोकांचा मृत्यू झाला.
Apr 24, 2023, 05:37 PM ISTChristians Mute Protest March | सांगलीत ख्रिश्चन समाजाचा महामूक मोर्चा, पाहा ख्रिस्ती बांधवांनी का काढला मोर्चा?
Great silent march of the Christian community in Sangli, see why the Christian brothers took out a march?
Jan 20, 2023, 04:50 PM ISTमुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
मुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
Dec 25, 2019, 11:05 AM ISTमुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध
मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Nov 20, 2015, 10:10 PM ISTहिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मिळून साजरा होणारा गणेशोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:20 PM IST'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची नसबंदी करा'
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची वाढती लोकसंख्या हिंदूसाठी धोक्याची आहे, म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चनांची नसबंदी करायली हवी, असं साध्वी ठाकूर यांनी म्हटलंय.
Apr 12, 2015, 12:58 PM ISTधर्मांतराची सक्ती पडणार महागात, ख्रिस्ती समूदाय नाराज!
यापुढे मध्य प्रदेशात धर्म परिवर्तनाचा आग्रह महागात पडणार आहे. सक्तीने धर्म परिवर्तन करवल्यास आधीच्या दंडापेक्षा दहापट दंड आणि एक वर्षाऐवजी चार वर्षं तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकतो. मात्र या गोष्टीला ख्रिस्ती धर्मसमुदायाने विरोध केला आहे.
Jul 11, 2013, 04:14 PM IST