cibil score

चुकूनही करु नका 'या' 7 चुका; हात पाय जोडले तरी बँका देणार नाहीत कर्ज

तुम्ही जेव्हा कधी बँकेत कर्ज घेण्यासाठी जाता तेव्हा सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासला जातो. जर तुम्ही एखादं कर्ज वेळेआधी फेडलं असेल तर त्याचा प्रभाव सिबिल स्कोअरवर पडतो. 

 

Sep 21, 2024, 03:37 PM IST

जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jun 25, 2024, 03:30 PM IST

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने Cibil Score वाढतो का? काय करावं? येथे वाचा सर्व

Multiple Credit Cards: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याचा तुमच्या सिबील स्कोअरवर परिणाम होऊ शकते. अशावेळी ही एक ट्रिक वापरून पाहा. 

 

Sep 21, 2023, 12:42 PM IST
What Is CIBIL Score Marathi news PT36S

CIBIL Score | सीबिल म्हणजे नेमकं काय?

What Is CIBIL Score Marathi news

Jan 28, 2023, 10:40 AM IST

CIBIL Score खराब असल्याने लोन मिळवण्यात अडचण! जाणून घ्या आता काय कराल

CIBIL Score Range: आपल्या काही चुकांमुळे सिबिल स्कोअर खराब होता. त्यामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असल्यास तुम्हाला कधीतरी कर्जाची गरज भासू शकते. पण सिबिल स्कोअर चांगला असल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते.

Dec 15, 2022, 02:22 PM IST

Credit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याबाबत छोट्यातली छोटी बाब माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरण्याऱ्यांचा क्रेडिट रिपोर्ट तयार होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांना टर्म्स अँड कंडिशन माहिती असणं आवश्यक आहे.

Nov 4, 2022, 09:02 PM IST

Credit Score: 4 गोष्टींमुळे तुमच्या क्रेडिट स्कोरला बसतो फटका, ही चूक करु नका

क्रेडिट स्कोरवर तुम्हाला कर्ज मिळणार की नाही हे अवलंबून असतं. त्यामुळे CIBIL स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजेत.

Sep 13, 2022, 07:45 PM IST

Pre Wedding Fact Check: लग्नाआधीच पार्टनरबाबत 'ही' गोष्ट जाणून घ्या, नंतर खटके उडणार नाहीत...

 तुम्हीही लग्नाचा विचार करत असाल तर सर्वसाधारणपणे तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी कोणकोणत्या गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे? जाणून घेऊयात

Sep 4, 2022, 11:01 AM IST

Personal की Credit Card लोन, काय आहे सर्वात फायद्याचं?

खरं तर या दोघांचा खरा उद्देश पैसा आणि पैशाची कमतरता दूर करणे हा आहे. पण...

Apr 19, 2022, 04:45 PM IST