cincinnati zoo

video : गोरिलाच्या पिंजरात जेव्हा चिमुकला पडला

अमेरिकेच्या सिनसिनाटी स्थित प्राणीसंग्रहालयातील गोरिलाच्या पिंजऱ्यात एक चार वर्षांचा चिमुरडा पडल्याची घटना घडली. जेव्हा हा चिमुरडा पिंजऱ्यात पडला तेव्हा तेथे तीन गोरिला होते. 

May 30, 2016, 12:38 PM IST