cinema news

कंगनाला कानशिलात लगावली तेव्हा बॉडीगार्ड्स काय करत होते? VVIP ना किती असते सुरक्षा?

Kanaga Ranaut Security : भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला चंदीगड विमानतळावर काशिलात लगावण्यात आली. याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. पण आता कंगनाला पुरवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Jun 9, 2024, 07:26 PM IST

PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 9, 2023, 10:03 PM IST

सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

कास्टिंग काउचच्या बातम्या ग्लॅमर विश्वातून अनेकदा समोर येत असतात. 

Oct 17, 2022, 02:05 PM IST

Rashmika Mandanna : 'या' नात्याबद्दल रश्मिका मंदाना हिचा मोठा खुलासा, प्रथमच सोडले मौन

 Rashmika Mandanna : नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणांमुळे सतत चर्चेत असते. रश्मिका ही लवकरच 'मिशन मजनू' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Aug 11, 2022, 08:51 AM IST

T. Ramarao: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामाराव यांचं निधन

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं. 

Apr 20, 2022, 01:26 PM IST

घटस्फोटानंतर आमिर आणि किरण पुन्हा एकत्र, त्यांच्यासोबत आणखी कोण आहे पाहा..

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नुकताच त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता.  

Jul 10, 2021, 06:59 AM IST

रणवीर सिंहची ड्रेसिंग स्टाईल या पक्ष्यांशी मिळती जुळती. हुबेहुब फोटो पाहूण तुम्ही देखील व्हाल हैराण

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) अगदी काही वर्षांतच आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे.

Apr 18, 2021, 06:41 PM IST