'सुमन अक्का' झळकणार बॉलीवूडच्या सिनेमात
सैराट चित्रपटात सूमनअक्काची भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदम आता बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. 'बुधिया सिंह - बॉर्न टू रन' या चित्रपट सूमन अक्का झळकणार आहे.
Jul 11, 2016, 04:01 PM IST'सैराट सिनेमाने तरुण पिढीचं वाटोळं केलं'
मराठीत पहिल्यांदा १०० कोटींचा आकडा गाठणाऱ्या सैराट सिनेमावर राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी तोंडसुख घेतलं आहे.
Jun 27, 2016, 05:53 PM ISTVIDEO : कपिलच्या कार्यक्रमात 'सैराट' एन्ट्री...
मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'सैराट' सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ यश कमावलंय. याच सिनेमाची टीम नुकतीच दाखल झाली ती एका हिंदी कार्यक्रमाच्या स्टेजवर...
Jun 11, 2016, 04:07 PM ISTसलमानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
सलमान खानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.
May 31, 2016, 02:40 PM ISTरवी जाधव-रितेश देशमुखच्या 'बँजो' चित्रपटाचा टीझर रिलीज
बँजो या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.
May 30, 2016, 04:51 PM ISTसैराटमधील आणखी एक चांगला संदेश
मुंबई : सैराट सिनेमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आणखी एक आणि सर्वात चांगला संदेश आर्चीच्या माध्यमातून दिला आहे, पाहा काय होतं, ते सांगितलंय आर्चीने...
May 19, 2016, 05:39 PM ISTसैराट सिनेमाची कॉपी कुणी लिक केली?
सैराट सिनेमाची कॉपी कुणी लिक केली हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे, कारण सैराटवरील बहुतेक व्हिडीओंवर सेन्सॉर कॉपी असल्याचं लिहिलं आहे.
May 10, 2016, 11:09 PM ISTबॉलिवूडमुळे मध्य रेल्वे किती कमाई करते? जाणून घ्या...
मध्यरेल्वे सामान्य प्रवाशांकडून कमाई करते... पण मिळकतीचं आणखी एक माध्यम मध्य रेल्वेला उपलब्ध आहे.
May 5, 2016, 06:34 PM ISTसैराटच्या अर्चीचं खरं नाव आणि नववीचा रिझल्ट
नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे. अर्चीने सिनेमात केलेल्या अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय.
May 3, 2016, 07:52 PM ISTधक्कादायक ! स्वतःच्या सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहून निर्मात्याची आत्महत्या
मल्याळम सिनेमाचे निर्माते अजय कृष्णन याने गुरुवारी आपल्याच राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णन याने स्वत:च्याच सिनेमाचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
Apr 26, 2016, 08:00 PM ISTऐश्वर्याच्या 'सरबजित'वर पाकिस्तानात बंदी?
पाकिस्तान आणि भारतात अनेक वेळा एखाद्या विषयावर राजकीय मतभेद असतात.
Apr 18, 2016, 10:52 PM ISTदीपिकाला या नव्या अभिनेत्यासोबत करायचाय सिनेमा
बॉलिवूडची सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोन हिने एका अभिनेत्यासह काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. हा अभिनेता शाहरुख, सलमान किंवा आमिर नाही.
Apr 5, 2016, 08:32 PM IST'की अँड का' सिनेमाची २०१६ वर्षातील सर्वाधिक कमाई
करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा 'की अॅन्ड का' हा सिनेमा प्रदर्शित होऊन ३ दिवस झाले आहेत. सिनेमाच्या थीमला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे.
Apr 4, 2016, 07:59 PM ISTसई म्हणतेय 'मी YZ आहे'
मुंबई : सई ताम्हणकर म्हणतेय 'बिनधास्त सांगा मी YZ आहे.
Mar 21, 2016, 04:06 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'कपूर अॅन्ड सन्स'ची धम्माल
मुंबई : या वीकेंडला काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 'कपूर अॅण्ड सन्स' पाहण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
Mar 19, 2016, 01:13 PM IST