cji dy chandrachud

Kolkata Rape Case: सिब्बल यांची Live Streaming थांबवण्याची मागणी; चंद्रचूड म्हणाले, 'कोणत्याही...'

RG Kar Medical Collage Case Supreme court Hearing: कोलकाता सरकारची बाजू मांडणाऱ्या सिब्बल यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना महिला सहकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा दावा केला.

Sep 18, 2024, 06:45 AM IST

'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान

Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 12, 2024, 09:37 AM IST

Video: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा

PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sep 12, 2024, 08:54 AM IST

Video: 'आवाज खाली करा, तुमचा बेशिस्तपणा...' सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश 'त्या' वकिलावर चिडले

Kolkata Rape And Muder Case: कोलकाता हत्या आणि बलात्कार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुमोटो पद्धतीने सुनावणी सुरु असतानाच सुनाणीदरम्यान हा प्रकार घडला.

Sep 10, 2024, 01:13 PM IST

'ते' महिला मंडळ सर्वोच्च न्यायालयात धडकणार; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या उपस्थितीत नेमकं काय घडणार?

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात होणार एक नवा प्रयोग. सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत समोर येणार एक अनपेक्षित प्रकरण. तुम्ही याबद्दल ऐकलंच असेल. 

 

Aug 9, 2024, 07:54 AM IST

'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य

21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

Apr 21, 2024, 07:52 AM IST

Electoral Bonds: 'हात धुवून मागे लागल्याप्रमाणे..'; केंद्र सरकारच्या आक्षेपावर चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही..'

Electoral Bonds Case: या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एकदा नाही तर दोन वेळा दणका दिल्याचं पाहायला मिळालं. याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीप्पण्यांबद्दल एक आक्षेप घेतला.

Mar 21, 2024, 04:12 PM IST

'मी रोज पहाटे 3.30 ला उठतो, दर सोमवारी उपवास करतो आणि...'; चंद्रचूड यांच्या फिटनेसचं रहस्य

CJI DY Chandrachud Food Habits Health Tips: धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच डी. व्हाय. चंद्रचूड हे नाव न ऐकलेला भारतीय सापडणं तसं कठीणच आहे. देशातील सर्वोच्च न्यायासंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे मागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकरणांमधील न्यायदानामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र एवढ्या सर्वोच्च पदावर न्यायदान करताना स्वत:च्या आरोग्याकडे ते कसं लक्ष देतात यासंदर्भात नुकताच त्यांनी खुलासा केला. यामध्ये अगदी दिनक्रम कसा सुरु होतो इथपासूनची माहिती त्यांनी दिली. जाऊन घेऊयात याचसंदर्भात...

Mar 21, 2024, 11:59 AM IST

...म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी या निकालासंदर्भात सविस्तरपणे उत्तर देताना नेमकं या निकालामागील तर्क सांगितलं.

Jan 2, 2024, 01:15 PM IST

'मी जादूगार नाही की लगेच सगळ्या समस्या सोडवू'; सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड असं का म्हणाले?

CJI DY Chandrachud : देशाचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तसेच न्यायालयीन कामकाजाच्या बदललेल्या पद्धतीबाबतही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

Nov 19, 2023, 02:22 PM IST

'सुप्रीम कोर्ट काय फक्त तारखा ...', वकिलांसमोर सरन्यायाधीशांचं मोठं विधान

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी वकिलांना सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी वकिलांनाही जोपर्यंत गरज नसेल, तोपर्यंत कोर्टात सुरु असलेले खटले स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्लाही दिला. 

 

Nov 3, 2023, 03:28 PM IST

घरात पण असेच वागता का? कोर्टरुमध्येच महिलेसोबत गैरवर्तन केल्याने भडकले सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड

Chief Justice of India Justce DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कोर्टरुममध्येही त्यांनी अनेकदा वकिलांना झापल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी देखील एका वकिलाला सरन्यायाधिशांनी चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले.

May 19, 2023, 05:43 PM IST

Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळणार? सरन्यायाधीशांचे राज्यपालांवर ताशेरे! म्हणाले, "राज्यपाल पक्ष..."

Supreme Court Maharashtra Politics: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तीवादावर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. 

Mar 15, 2023, 03:41 PM IST