clock

घड्याळ नेहमी डाव्या हातावरच का घालतात?

काट्याच्या घड्याळाची जागा स्मार्टवॉचने घेतली खरी पण घड्याळ डाव्या हातावर घालण्याची परमपरा अजुनही कायम आहे. ती वेगवेगळ्या प्रकार, आकार, रंग आणि पद्धतींची असतात. पण, कधी विचीार केलाय का, घड्याळ नेहमी डाव्या हातातच का घालतात? त्याच कारण काय? ही पद्धत कोणी सुरु केली? जाणून घ्या.

May 8, 2024, 05:36 PM IST

घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी कशी कळायची वेळ ?

आजच्या व्यस्त जीवनात घड्याळाच्या काट्यावर लक्ष न ठेवता कोणतेही काम पूर्ण करणे खरोखर कठीण आहे. हाताच्या  घड्याळापासून ते भिंतीवरच्या  घड्याळापर्यंत सर्व गोष्टींचा शोध कसा लागला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

 

Sep 1, 2023, 03:31 PM IST

DoomsDay Clock: जगाच्या अंताला फक्त 90 सेकंद उरलीत? 'डूम्स डे क्लॉक'चं भाकित काय?

DoomsDay Clock Shows 90 Seconds To Midnight: कदाचित पृथ्वी फिरायची थांबून प्रलय येईल किंवा परमाणु युद्धात जगाचा विनाश (End of the World) होईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. या इशाऱ्यामागे आहे डूम्स डे क्लॉकने दाखवलेली वेळ. 

Jan 25, 2023, 09:19 PM IST

Quartz clock : घडाळ्यामध्ये Quartz हा शब्द का लिहिलेला असतो? जाणून घ्या रंजक कहाणी!

अनेक कंपनींच्या घड्याळावर Quartz असा शब्द लिहलेला असतो.

Nov 25, 2022, 08:10 PM IST

चुकूनही या 4 गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट करु नका; माता लक्ष्मी होते नाराज, त्यानंतर घरात गरिबी

आयुष्यात आपण अनेकदा एकमेकांशी व्यवहार करत राहतो. कधी कधी आपल्याला इतरांकडून काही गोष्टी मागवाव्या लागतात तर कधी आपण त्या उधारही देतो. या सर्व जीवनातील सामान्य गोष्टी आहेत. जरी वास्तुशास्त्र सांगते की आपण सर्व व्यवहार करत असलो तरी चुकूनही आपण...

Aug 18, 2022, 08:12 AM IST

जीन्सला हा छोटा खिसा का दिलेला असतो

तुमच्या जीन्सला हा छोटासा खिसा का असतो, या मागे काही रहस्य आहे का?, तसा हा खिसा सध्या चिल्लर, तसेच चावी ठेवण्यासाठी तसेच तात्पुर्ता सेल फोन अडकवण्यासाठी महत्वाचा मानला जातो.

Jan 25, 2016, 11:25 AM IST

टी-२० मध्ये ८ हजार रन्स पूर्ण करणारा गेल पहिला फलंदाज

 वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज क्रिस गेल क्रिकेटचे सर्वात छोटे प्रारूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ८००० रन्स पूर्ण करणार जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 

Jul 8, 2015, 07:47 PM IST

घड्याळाच्या काट्यांशी खेळ... जीवाला घोर

घड्याळ्याच्या काट्यांशी खेळणं हे अगदी जीवावर बेतू शकतं, असा निष्कर्ष `युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इन डेन`नं एका प्रयोगातून काढलाय. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एका मूळ भारतीय वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली हा प्रयोग पार पडलाय.

Apr 8, 2014, 10:55 AM IST