cluster

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला यामुळे गती मिळणार आहे. 

Jun 2, 2023, 11:48 PM IST
Thane cluster Plan paas PT1M12S

ठाणे | १० लाख नागरिकांना मिळणार हक्काचं घर

ठाणे | १० लाख नागरिकांना मिळणार हक्काचं घर

Sep 19, 2019, 10:30 AM IST

रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महिलांना अनोखी भेट

आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे

Aug 15, 2019, 04:56 PM IST

पैठणी क्लस्टर विणकरांसाठी नाही तर कुणासाठी?

पैठणी विणकरांच्या हितासाठी उभारलेले येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र नेमके कुणाचे? असा सवाल आता विणकर करू लागले आहेत. पर्यटन विभागाने उभारलेल्या या केंद्रासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने पैठणी पर्यटन केंद्र आणि पैठणी क्लस्टर विणकरांच्या ताब्यात मिळावं, अशी मागणी जोर धरतेय.

Sep 14, 2016, 08:38 AM IST

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास सतावतोय?

डोकंदुखी हा काही फारसा नवीन आजार नाही... दिवसातली धावपळ करता - करता तुम्हालाही कधीतरी डोकंदुखीचा त्रास जाणवला असेल. या डोकंदुखीची कारणं मात्र वेगवेगळी असू शकतात. 

Mar 4, 2016, 03:08 PM IST

मुंबईतील क्लस्टरनंतर ठाण्यात एसआरएला मंजुरी

मुंबईप्रमाणेच ठाणे शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. 

Sep 10, 2014, 08:57 AM IST