cm bhupendra baghel

चापूनचोपून साडी, डोक्यावर पदर घेत कबड्डी खेळणाऱ्या महिलांसमोर 'प्रो कबड्डी'ही फेल... पाहिला का हा Viral Video?

Trending Kabaddi Video: नुकताच इंटरनेटवर साडी नेसून कबड्डी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला कबड्डी खेळताना आणि मोठ्या उत्साहाने एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत.

Oct 10, 2022, 01:56 PM IST