दिल्लीत राणे आणि भाजप नेत्यांमध्ये खलबतं आणि वाटाघाटी
दिल्लीत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे दिल्लीत तळ ठोकून आहेत.
Sep 25, 2017, 07:50 PM ISTउत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
Sep 21, 2017, 08:38 PM ISTउद्धव ठाकरेंच्या घराच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात!
कलानगर इथे मातोश्रीसमोर साकारणाऱ्या मातोश्री दोन इमारतीचे बांधकाम अडचणीत आले आहे.
Sep 21, 2017, 07:05 PM ISTउसाला यंदा २,५५० रुपये एफआरपी, १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम
यंदा ऊसाचा गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून ९.५० टक्के उताऱ्यासाठी २,५५० रुपये प्रति मेट्रिक टन ‘एफआरपी’ देण्याचे निर्णय आज मुंबईत मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Sep 20, 2017, 10:31 PM ISTमोदींना मिळणार आणखी एक मित्र, AIADMKचे भाजपसोबत युतीचे संकेत
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरली.
Sep 18, 2017, 07:15 PM IST'आता न केलेल्या कामांचा पाढा वाचण्याची गरज'
सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात कामं खूप झाली आहेत.
Sep 17, 2017, 10:39 PM ISTनागपूर | 'आता न केलेल्या कामांचा पाढा वाचण्याची गरज'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:14 PM ISTमराठवाडा | मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणे हे आमचे उद्दीष्ट : देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 08:06 PM ISTमरणापेक्षा वाईट मरण दोन महिन्यांत अनुभवलंय - खडसे
मरणापेक्षा वाईट मरण गेल्या दोन महिन्यांत अनुभवलंय अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जाहीर खदखद व्यक्त केली आहे. अशा मंत्रिपदावर लाथ मारतो असं खडसे यांनी म्हटलंय.
Sep 17, 2017, 08:05 AM IST'फुटबॉल महोत्सवा'चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.
Sep 15, 2017, 11:04 AM IST'बालगंधर्व'मधलं पर्यावरण संमेलन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गुंडाळलं
पुण्यात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करून राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्याची मागील कारभाऱ्यांची परंपरा भाजपच्या महापालिकेतील कारभाऱ्यांनीही कायम राखली आहे.
Sep 11, 2017, 10:25 PM ISTकर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.
Sep 11, 2017, 08:40 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली
Sep 11, 2017, 08:26 PM ISTमुंबई | कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM ISTऔरंगाबाद | शेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM IST