cm

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे

गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय.

Oct 6, 2017, 09:26 PM IST

राणे एनडीएच्या तंबूत, आता शिवसेना काय करणार?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएत जाण्याची घोषणा केलीय.

Oct 6, 2017, 07:49 PM IST

गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणी नरेंद्र मोदींना हायकोर्टातही क्लीन चीट

गुजरात हायकोर्टानं २००२ सालच्या गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरणात दिवंगत माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका रद्द केलीय. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. 

Oct 5, 2017, 06:56 PM IST

गुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात

गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय. 

Oct 5, 2017, 04:42 PM IST

दिवाळीनंतरच मंत्रीमंडळ फेरबदल, राणेंची वर्णी लागणार

राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत.

Oct 4, 2017, 05:51 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून राणेंना ऑफर, शिवसेना काय करणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामधली बैठक संपली आहे. 

Oct 3, 2017, 10:13 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून राणेंना एनडीएमध्ये यायची ऑफर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामधली बैठक संपली आहे.

Oct 3, 2017, 09:48 PM IST

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Oct 3, 2017, 08:55 PM IST

नारायण राणेंची मंत्रीपदी वर्णी लागणार पण...

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राजकीय भवितव्य ठरवण्यासाठीचा दस-याचा मुहुर्त टळणार असल्याचं स्पष्ट झालंय. राणे आता १ ऑक्टोबरला आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र राणेंची मंत्रीमंडळात निश्चितपणे वर्णी लागणार आहे. मात्र भाजपात प्रवेश करून की स्वतंत्र पक्ष स्थापन करून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

Sep 27, 2017, 06:41 PM IST

'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत'

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Sep 27, 2017, 05:28 PM IST